Shocking Accident Viral Video Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/shocking-accident-viral-video/ Krushi News18 Sat, 30 Nov 2024 11:48:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.krushinews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Krushi-News18-1-32x32.png Shocking Accident Viral Video Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/shocking-accident-viral-video/ 32 32 202360513 अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO झाला वायरल https://www.krushinews18.com/2024/11/30/shocking-accident-viral-video/ https://www.krushinews18.com/2024/11/30/shocking-accident-viral-video/#respond Sat, 30 Nov 2024 11:48:39 +0000 https://www.krushinews18.com/?p=311   Shocking Accident Viral Video : वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात ...

Read More..

The post अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO झाला वायरल appeared first on कृषि वार्ता 18.

]]>

 

Shocking Accident Viral Video : वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात. काही जणांना अतिआत्मविश्वास नडतो; तर काही जणांचा अंदाज चुकतो. असाच एक अपघात ओव्हरटेक करताना झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की, ओव्हरटेक का करु नये.

 

 

ओव्हरटेक करतानाखबरदारी घेतली पाहिजे. रस्त्यावर एखाद्याच्या वाहनाला ओव्हरटेक करून कोणी पुढे गेला, की त्याला पाठी सारण्यासाठी काही जण प्रयत्नांची परकाष्टा करतात.काही जण ‘जा बाबा जा’, यासारखी डायलॉगबाजी करून ‘साईड’ देतात; तर काही जण मुद्दाम अडवणूकही करतात. ओव्हरटेकिंगला परिस्थिती अनुकूल नसली, की अपघात होऊन विनाकारण जीवही जातात. म्हणूनच ‘अति घाई संकटात नेई’, ‘दुर्घटना से देर भली’ यांसारखे अनेक संदेश राज्य मार्ग, महामार्गांवर विविध ठिकाणी ठळक अक्षरांत झळकवलेले असतात.

 

 

ओव्हरटेकच्या नादात किती मोठा अपघात झाला हे या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,एक गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादात पूलावरून थेट खाली कोसळली. पुलावरुन बऱ्याच कार वेगात धावत आहेत. यावेळी पाठीमागून आणखी एक कार भरधाव वेगात येते आणि उजवीकडचा रस्ता मोकळा असताना देखील डावीकडून दोन गाड्यांच्या मधून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करते. पण या नादात पुढच्या गाडीचा धक्का लागून ड्रायव्हरचं स्टेअरिंगवरील संतुलन बिघडतं.त्यामुळे गाडी पलटी होते आणि थेट पूलावरून खाली कोसळते.

 

 

आजच्या जगात कुणाला मागं राहायचं नाही, सगळ्यांना पुढं जायचं असतं. तुम्ही ड्रायव्हींग करत असाल तर ही गोष्ट जास्त प्रकर्षाने जाणवते. प्रत्येकाल आपली गाडी पुढं न्यायची घाई असते. अशावेळी कुठला ड्रायव्हर वा गाडी तुमच्या मार्गात आली तर राग अनावर होता. आणि अशावेळी रस्त्यावर भांडणं होतानाही आपण पाहतो. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत. तर गाडी चालवताना आपल्या बरोबरच दुसऱ्याच्याही जीवाचा विचार करावा असा सल्ला देत आहेत Shocking Accident Viral Video.

The post अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO झाला वायरल appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/30/shocking-accident-viral-video/feed/ 0 311