Sampurn Karjmafi Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/sampurn-karjmafi/ Krushi News18 Mon, 25 Nov 2024 16:30:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.krushinews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Krushi-News18-1-32x32.png Sampurn Karjmafi Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/sampurn-karjmafi/ 32 32 202360513 शेतकऱ्यांना 100 टक्के कर्जमाफी करणार देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा https://www.krushinews18.com/2024/11/25/sampurn-karjmafi/ https://www.krushinews18.com/2024/11/25/sampurn-karjmafi/#respond Mon, 25 Nov 2024 16:30:18 +0000 https://www.krushinews18.com/?p=227 Sampurn Karjmafi : शेतकऱ्यांना 100 टक्के कर्जमाफी करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. शेतकऱ्यांना 100 टक्के कर्जमाफी ...

Read More..

The post शेतकऱ्यांना 100 टक्के कर्जमाफी करणार देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Sampurn Karjmafi : शेतकऱ्यांना 100 टक्के कर्जमाफी करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा.

शेतकऱ्यांना 100 टक्के कर्जमाफी करणार देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Karj Mafi- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली त्यावेळेस त्यांनी फडणवीस यांनी जनतेसमोर महायुती सरकारच्या काळात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार प्रस्थापित करण्यासाठी मतदारांना आवाहन केले. त्यावेळी ते म्हणाले की महायुती सरकारने राज्यात शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी आणि युवकांसाठी अनेक लोक लोकाभिमुख योजना राबवले आहेत.

लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये?

यादीत नाव चेक करा

 

पुढे सत्यता आल्यास शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा त्यांनी केली त्याच दरम्यान वाशिम शहरातील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अशोक खेडा यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला याचा लाभ पक्षाला या निवडणुकीच्या काळात मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. फडणवीस म्हणाले की क्या एक गायक पाटणी यांनी भाजपाची उमेदवारी मागितली होती.

 

लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये?

यादीत नाव चेक करा

 

परंतु त्यांच्या राजकीय अनुभवाचा विचार करता पक्षाने त्यांना अजून थोडा वेळ मतदार संघात काम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे असंतुष्ट झालेल्या पाटणी यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तिकिटाची मागणी केली फडणवीस यांनी स्पष्ट केले की पाटणी यांनी निवडलेल्या मार्ग कठीण आहे. आणि त्यांचा निर्णय त्यांच्या भविष्यासाठी आव्हानात्मक ठरेल शिवसेनेच्या भावांना भावना गवळी रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ भाजपचे श्याम खोडे वाशिम आणि साई प्रकाश डहाके कारंजा या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान जनतेला केले.

 

लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये?

यादीत नाव चेक करा

 

➡ शहरात धाव कशाला? घरबसल्या गावातच 55 हजार महिना कमवून देणारी भन्नाट आयडिया पहाच

आशाप्रकारे शेतीविषयक माहिती तसेच शासनाचे नवीन कायदे जाणून घेण्यासाठी ग्रुप ला अॅड व्हा. येथे क्लिक करा.

➡ शहरात धाव कशाला? घरबसल्या गावातच 55 हजार महिना कमवून देणारी भन्नाट आयडिया पहाच

The post शेतकऱ्यांना 100 टक्के कर्जमाफी करणार देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/25/sampurn-karjmafi/feed/ 0 227