Pan Card 2.0 New Update Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/pan-card-2-0-new-update/ Krushi News18 Tue, 03 Dec 2024 03:06:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.krushinews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Krushi-News18-1-32x32.png Pan Card 2.0 New Update Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/pan-card-2-0-new-update/ 32 32 202360513 जुने पॅन कार्ड होणार बंद नवीन कार्ड येणार QR कोड सोबत लगेच जाणून घ्या प्रोसेस https://www.krushinews18.com/2024/12/03/pan-card-2-0-new-update/ https://www.krushinews18.com/2024/12/03/pan-card-2-0-new-update/#respond Tue, 03 Dec 2024 03:06:44 +0000 https://www.krushinews18.com/?p=376   इथे क्लिक करून लगेच तुमचे नवीन पॅन कार्ड काढा ➡️ येथे क्लिक करा ⬅️   Pan Card ...

Read More..

The post जुने पॅन कार्ड होणार बंद नवीन कार्ड येणार QR कोड सोबत लगेच जाणून घ्या प्रोसेस appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
 

इथे क्लिक करून लगेच तुमचे नवीन पॅन कार्ड काढा

➡ येथे क्लिक करा ⬅

 

Pan Card 2.0 New Update : नमस्कार मित्रांनो मी सोमवार मित्रांनो पेंट 2.0 आता पॅन कार्ड नवीन येणार आहे अशी भरपूर ठिकाणी चर्चा चालू आहे तर तुमच्या जुन्या पॅन कार्डचा नक्की काय करायचं आणि पुढे नक्की काय होणार आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरे या आपण व्हिडिओमध्ये घेणार आहे अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेट राहतात मित्रांनो व्हिडिओ काय आहे तर पॅन कार्ड २.० म्हणजेच आता तुम्हाला जर नवीन पॅन कार्ड काढायचं असेल किंवा पॅन कार्ड मध्ये काही अपडेशन करायचं असेल दुरुस्ती करायचे असेल तर एकदम पेपरलेस म्हणजे कोणतेही तुम्हाला डॉक्युमेंट जास्त लागणार नाही एकदम सोप्या पद्धतीने पॅन कार्ड हे तुमचं लवकरात लवकर तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी नवीन पोर्टल लाँच होणार आहेत.

 

इथे क्लिक करून लगेच तुमचे नवीन पॅन कार्ड काढा

➡ येथे क्लिक करा ⬅

 

आणि तुमची जी काही प्रोसेस आहे ती एकदम सोप्या पद्धतीने पेपरलेस होणारे त्यासाठी हे पॅन कार्ड २.० आहे आणि त्यासोबतच तुमच्या नवीन पॅन कार्ड जर तुम्ही काढलं तर त्यावरती एक डायनामिक जो काही क्यूआर कोड आहे तो येणार आहे आणि त्या क्यूआर कोड जर कोणी स्कॅन केला तर त्यामध्ये जसं की नाव जन्मतारीख ऍड्रेस वगैरे अशा प्रकारची जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती डायनामिक क्यूआर कोड मध्ये दिसणार आहे यालाच आपण पॅन कार्ड २.० असे म्हणतो आणि यासाठी केंद्र शासनाने पॅन कार्ड २.० ला आता मंजुरी दिली आहे काही दिवसाच नवीन पोर्टल येईल आणि पॅन कार्डची जी काही कामे आहेत ती एकदम फास्ट पद्धतीने तिथे होणार आहे.

 

इथे क्लिक करून लगेच तुमचे नवीन पॅन कार्ड काढा

➡ येथे क्लिक करा ⬅

 

आता या पॅन कार्ड २.० ची महत्त्वाची चार वैशिष्ट्य आहे:-

  1. पॅन कार्डचे एक स्वतंत्र नवीन एक पोर्टल होणारे आणि सगळी काम एकाच पोर्टल वरती होणार आहेत.
  2. इथे कोणतेही कागदपत्र लागणार आहे म्हणजे कमीत कमी कागदपत्रांमध्ये पेपरलेस प्रोसेस होणार आहे.
  3. तिसरं सगळ्यात महत्त्वाचा एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे यामध्ये तुम्हाला कोणतेही पैसे लागणार नाही म्हणजे पॅन कार्ड च्या सुविधा आहेत ते तुम्हाला मोफत मिळणार आहेत.
  4. आणि यामध्ये एक टोल फ्री नंबर असेल तो तुम्हाला काही हेल्प लागत असेल काही प्रॉब्लेम आला तर लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांची उत्तरे ते कस्टमर केअर देतील अशा प्रकारची ही महत्त्वाची चार वैशिष्ट्ये आहेत.

 

इथे क्लिक करून लगेच तुमचे नवीन पॅन कार्ड काढा

➡ येथे क्लिक करा ⬅

The post जुने पॅन कार्ड होणार बंद नवीन कार्ड येणार QR कोड सोबत लगेच जाणून घ्या प्रोसेस appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/03/pan-card-2-0-new-update/feed/ 0 376