Mahayuti Oath Ceremony Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/mahayuti-oath-ceremony/ Krushi News18 Wed, 04 Dec 2024 06:42:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.krushinews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Krushi-News18-1-32x32.png Mahayuti Oath Ceremony Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/mahayuti-oath-ceremony/ 32 32 202360513 उद्या आझाद मैदानावर कोण-कोण मंत्री पदांसाठी शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर https://www.krushinews18.com/2024/12/04/mahayuti-oath-ceremony/ https://www.krushinews18.com/2024/12/04/mahayuti-oath-ceremony/#respond Wed, 04 Dec 2024 06:42:22 +0000 https://www.krushinews18.com/?p=394 Mahayuti Oath Ceremony : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभा ...

Read More..

The post उद्या आझाद मैदानावर कोण-कोण मंत्री पदांसाठी शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Mahayuti Oath Ceremony : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला आहे. निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस उलटले आहे. महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असून मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) शपथविधीची जोरदार तयारी केली जात आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) कुठले नेते शपथ घेणार, याबाबत संभाव्य यादी समोर आली आहे.

➡ लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये कधी मिळणार? माजी अर्थमंत्र्यांनी तारीखच सांगितली!

कशी आहे आझाद मैदानावरील तयारी? 👇

शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार?
1) एकनाथ शिंदे

2) दादा भुसे

3) शंभूराज देसाई

4) गुलाबराव पाटील

5) अर्जुन खोतकर

6) संजय राठोड

7) उदय सामंत

दरम्यान, भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीसाठी महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे. देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. भाजपशासित राज्यांसह मित्रपक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, हरियाणा अशा महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे.

 

➡ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगितलं स्पष्ट

 

कशी आहे आझाद मैदानावरील तयारी? 👇

 

 

कोणकोणत्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण?
योगी आदित्यनाथ – मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

चंद्राबाबू नायडू – मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश

नितीन कुमार – मुख्यमंत्री, बिहार

प्रेमा खांडू – मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश

हिमंत बिश्व शर्मा – मुख्यमंत्री, आसाम

विष्णूदेव साय – मुख्यमंत्री, छत्तीसगढ

प्रमोद सावंत – मुख्यमंत्री, गोवा

भूपेंद्र पटेल – मुख्यमंत्री, गुजरात

नायब सिंह सैनी – मुख्यमंत्री, हरियाणा

मोहन यादव – मुख्यमंत्री, मध्य प्रदेश

कॉनराड संगमा – मुख्यमंत्री, मेघालय

भजनलाल शर्मा – मुख्यमंत्री, राजस्थान

मानिक साहा – मुख्यमंत्री, त्रिपुरा

पुष्कर सिंह धामी – मुख्यमंत्री, उत्तराखंड

देशातील संत महंतांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण
नरेंद्र महाराज नानीद

नामदेव शास्त्री, भगवानगड

राधानाथ स्वामी महाराज, इस्कॉन

गौरांगदास महाराज, इस्कॉन

जनार्दन हरीजी महाराज

प्रसाद महाराज अंमळनेरकर

महानुभाव संप्रदायाचे विध्वंस बाबा आणि मोहन महाराज

जैन मुनी लोकेश

 

➡ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगितलं स्पष्ट

 

मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

नव्या सरकारच्या शपथविधी संदर्भात मंत्रालयात आज मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनामध्ये उच्चस्तरीय बैठक पार पडली.या बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, प्रोटोकॉल विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी संदर्भात तयारीचा आढावा घेण्यात आला. VVIP आणि VIP यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत देखील ते चर्चा करण्यात आली.

➡ लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये कधी मिळणार? माजी अर्थमंत्र्यांनी तारीखच सांगितली!

कशी आहे आझाद मैदानावरील तयारी? 👇

 

The post उद्या आझाद मैदानावर कोण-कोण मंत्री पदांसाठी शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/04/mahayuti-oath-ceremony/feed/ 0 394