Ladaki Bahin Yojana Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/ladaki-bahin-yojana/ Krushi News18 Tue, 03 Dec 2024 02:04:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.krushinews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Krushi-News18-1-32x32.png Ladaki Bahin Yojana Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/ladaki-bahin-yojana/ 32 32 202360513 लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मिळणार 1 लाख रुपये जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.krushinews18.com/2024/12/03/ladaki-bahin-yojana/ https://www.krushinews18.com/2024/12/03/ladaki-bahin-yojana/#respond Tue, 03 Dec 2024 02:04:41 +0000 https://www.krushinews18.com/?p=384 Ladaki Bahin Yojana | सोलापूरः बचतगटातून सामूहिक उत्पन्न, व्यवसायातून संपत्तीची निर्मिती, गुंतवणुकीतून परतावे किंवा म्हातारपणाची पेन्शनचे नियोजनापर्यंत अनेक ...

Read More..

The post लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मिळणार 1 लाख रुपये जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Ladaki Bahin Yojana | सोलापूरः बचतगटातून सामूहिक उत्पन्न, व्यवसायातून संपत्तीची निर्मिती, गुंतवणुकीतून परतावे किंवा म्हातारपणाची पेन्शनचे नियोजनापर्यंत अनेक संधी महिलांसमोर आहेत. लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणाऱ्या रकमेचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारणी, बचतगटातून सामूहिक उत्पन्न, व्यवसायातून संपत्तीची निर्मिती, गुंतवणुकीतून परतावे किंवा म्हातारपणाची पेन्शनचे नियोजनापर्यंत अनेक संधी महिलांसमोर आहेत. ही रक्कम महिलांचे अर्थकारण सक्षम करण्याची उत्तम संधी असू शकते.

 

लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मिळणार 1 लाख रुपये

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

 

लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या रकमेचे काय करायचे असा प्रश्न महिलांसमोर आहे. आर्थिक साक्षरतेअभावी या रकमेच्या वापरातून उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण न होता ही रक्कम घरखर्चात वापरली जात आहे. प्रत्यक्षात या रकमेतून कर्जाची पत मिळून एखादा व्यवसाय उभा राहू शकतो.

या आहेत संधी

– मासिक रक्कम : १५०० रुपये
– पाच वर्षातील रक्कम : ९० हजार रुपये
– पाच वर्षाच्या परतफेडीचे १ लाख रुपयाचे कर्ज
– कर्जातून स्वतःचा यंत्रसामुग्री खरेदी व व्यवसायाची संधी
– एसआयपी गुंतवणुकीने आयुष्यभराचा वार्षिक ७ हजार २६० रुपये प्रती वर्ष उत्पन्न
– बचतगटात सहभागी होऊन सामूहिक व्यवसाय शक्य

 

लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मिळणार 1 लाख रुपये

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

 

एसआयपी (सिस्टमॅटीक इन्वेस्टमेंट प्लान)

एसआयपीमध्ये महिलांची सर्वाधिक गुंतवणूक आहे. कारण ही गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. या गुंतवणुकीत वार्षिक परतावा (एसडब्ल्यूपी- सिस्टमॅटीक विथड्रॉल प्लान) आयुष्यभरासाठी मिळवता येतो.
तसेच गुंतवलेल्या रकमेची मार्केट व्हॅल्यू देखील वाढत जाते. विशेष म्हणजे हे मासिक मानधनात १५०० रुपयांची भर घालून जर ३ हजार रुपये करून सीपमध्ये गुंतवले तर महिन्याला १२०० रुपये आयुष्यभरासाठी मिळतात. म्हणजे लाडकी बहिण योजनेएवढी मासिक रक्कम स्वतःच्या गुंतवणुकीवर मिळू शकते.
मासिक गुंतवणूकः १५०० रुपये
पाच वर्षातील गुंतवणूकः ९० हजार रुपये
पाचवर्षानंतरचे व्याज : ३१ हजार ६०० रुपये
रक्कम न काढता आयुष्यभरासाठी मिळणारी एसडब्ल्यूपीची वार्षिक रक्कम ः ७ हजार २६० रुपये.
एसडब्ल्यूपी रक्कम काढून मुळ रकमेची मार्केट व्हॅल्यू वाढून अधिक लाभ. अन्य कोणत्याही योजनेत मुद्दलाची मार्केट व्हॅल्यू वाढत नाही.

 

लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मिळणार 1 लाख रुपये

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

 

बचतगटातून व्यवसाय संधी

बचत गटात गुंतवणूक केल्यास शासनाकडून अत्यल्प व्याजदरात व्यवसायासाठी कर्ज मिळते. ज्यावर व्याजदरात देखील सवलत असते.
-बचत गटात गुंतवणूक ः १०० रुपये महिना
– पाच वर्षात होणारी बचत : ६ हजार रुपये
– व्यवसायासाठी मिळणारे गटाचे कर्ज : दीड ते तीन लाख रुपये
– व्यवसायाच्या उत्पन्नापासून कर्जाची परतफेड पूर्ण
– कर्ज परतफेडीची जबाबदारी सामूहिक
– इतर महिलांच्या मदतीने सुरक्षीत व्यवसाय

 

लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मिळणार 1 लाख रुपये

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

 

एक लाखाच्या गुंतवणुकीचा व्यवसायाची संधी

राष्ट्रीयकृत बँकेचे पर्सनल लोन घेऊन पाच वर्षात लाडकी बहिण योजनेच्या मानधनातून कर्जफेड करता येते. तसेच मिळालेल्या कर्जातून शिलाई मशीन, पापड मशीन, गिरणी यासारखी यंत्रसामुग्री घेऊन व्यवसाय सुरू करता येतो.
कर्जाची रक्कम : १ लाख रुपयापर्यंत
कर्जाचा व्याजदर : ६.५ टक्के
कर्जाचा हफ्ता : १९५७ रुपये प्रती महिना
कर्जाची परतफेड : पाच वर्षे

 

लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मिळणार 1 लाख रुपये

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

 

पीपीएफ

पोस्टाच्या पीपीएफ खात्यात सर्वाधिक व्याज दिले जाते. पीपीएफमध्ये गुंतवलेली रक्कम १५ वर्षानंतर पूर्ण काढता येते.यामध्ये महिलेला स्वतःचे पीपीएफ खाते करुन पेन्शनप्रमाणे मोठी रक्कम मिळवून त्याच्या मासिक व्याजाची रक्कम पेन्शन म्हणून वापरता येते.
पीपीएफ खात्यात मासिक जमा रक्कम : १५०० रुपये
एकूण पाचवर्षाची गुंतवणूक : ३ लाख ६० हजार रुपये
गुंतवणूक कालावधी : १५ वर्षे
व्याजदर ० ७.१ टक्के
एकुण गुंतवणुकीची रक्कम : ४ लाख २४ हजार ५२४ रुपये
व्याज : ३० हजार ८३३ रुपये
१५ वर्षानंतर मिळणारी रक्कम : ४ लाख
लाडकी बहीण योजनेसाठी मिळणारे मानधनाची रक्कम महिलांनी एखाद्या व्यवसायात गुंतवली तर त्यातून कायमचा रोजगार व कमाई सुरू होऊ शकतो. यंत्रसामुग्री घेऊन व्यवसाय केला तर तो कायमचा कमाईचा स्त्रोत होऊ शकेल. जर गुंतवणूक केली तर ती एसआयपीमध्ये उत्तम असते. परतावा व गुंतवणुकीच्या रकमेची मार्केट व्हॅल्यू वाढते.

 

या यादीत नाव असेल तर महिलांना मिळणार २१०० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

– सीए आश्विनी दोशी, आर्थिक सल्लागार, सोलापूर
महिलांमध्ये आर्थिक साक्षरतेची जाणीव अधिक वाढायला हवी. महिलांना त्यांच्या निवृती वेतनाची व्यवस्था एसआयपी मधून करता येते. त्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. दीर्घकाळ गुंतवणुकीचे लाभ देखील निश्चित फायदेशीर असतात. सध्या महिलांचे गुंतवणुकीचे प्रमाण एसआयपीमध्ये वाढत आहे. लाडकी बहिण योजनेचे मानधनाची चांगली गुंतवणूक एसआयपी सारख्या सुरक्षित प्रकारात करता येईल.
– प्रज्ञा बगाडे, आर्थिक गुंतवणूक सल्लागार, रेल्वेलाईन्स, सोलापूर
पोस्टात बचत खाते सर्वाधिक फायदेशीर असते. पोस्टाच्या विविध योजनांमध्ये लाभ मिळतो. एमआयएस, पीपीएफ अशा योजनात गुंतवणूक करता येते.
– सरिता निरंजन वुग्गू – उडता, पोस्ट अभिकर्ता, चिप्पामार्केट, न्यू पाच्छा पेठ सोलापूर
महिलांनी २० ते २५ जणींचा ग्रुप करून शिलाई मशीन खरेदी कराव्यात. त्यानंतर त्यांना कामाचे प्रशिक्षण देत महिन्याला ९ ते १० हजार रुपयांचा रोजगार या कामातून मिळू शकतो. ग्रुप स्थापनेनंतर पुढील मार्गदर्शनासाठी महिलांनी समन्वयिका आफशा शेख (मो. क्र. ८००१९००११२) यांच्याशी संपर्क साधता येईल.

– सपना प्रशांत राठी, महिला गारमेंट उद्योजिका, अक्कलकोट रोड, सोलापूर

 

लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मिळणार 1 लाख रुपये

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

The post लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मिळणार 1 लाख रुपये जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/03/ladaki-bahin-yojana/feed/ 0 384