Government Job Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/government-job/ Krushi News18 Mon, 02 Dec 2024 13:10:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.krushinews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Krushi-News18-1-32x32.png Government Job Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/government-job/ 32 32 202360513 सरकारी नोकरीची मोठी संधि १ लाख ८० हजार रुपये पगार, पात्रता काय? जाणून घ्या https://www.krushinews18.com/2024/12/02/government-job/ https://www.krushinews18.com/2024/12/02/government-job/#respond Mon, 02 Dec 2024 13:10:31 +0000 https://www.krushinews18.com/?p=365 Government Job | GAIL India Recruitment : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल इंडिया लिमिटेडमध्ये सध्या ...

Read More..

The post सरकारी नोकरीची मोठी संधि १ लाख ८० हजार रुपये पगार, पात्रता काय? जाणून घ्या appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Government Job | GAIL India Recruitment : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल इंडिया लिमिटेडमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

 

➡ अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा ⬅

 

सरकारी नोकरी करण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. फक्त स्पर्धा परीक्षा देऊनच आपण सरकारी नोकरीत रुजू होऊ शकतो, असं अनेकांना वाटते. परंतु सरकारच्या अनेक कंपन्यांमध्येही नोकरी करण्याची चांगलीसंधी आहे. अनेक सरकारी विभागात भरती सुरु असते. सध्या पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालयाअंतर्गत GAIL INDIA या कंपनीत भरती सुरु आहे. गेल इंडिया लिमिटेडमध्ये वरिष्ट अभियंतासह इतर अनेक पदांसाठी भरती करु शकतात.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.गेल इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२४ आहे.

 

➡ अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा ⬅

 

गेल इंडिया लिमिटेडमध्ये २६१ रिक्त जागांवर ही भरती करण्यात येणार आहे.यात वरिष्ठ अभियंता पदासाठी ९८ जागा रिक्त आहेत. वरिष्ठ अधिकारी पदासाठी १३० रिक्त जागा आहेत. अधिकारी पदासाठी ३३ रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६० हजार ते १ लाख ८० हजार रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी २८ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. नोकरीलाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार बदलते. अनेक पदांसाठी इंजिनियरिंग पदवी असणे गरजेचे आहे. (GAIL India Limited Recruitment 2024)

 

➡ अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा ⬅

 

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.काही पदांसाठी तुम्हाला पीईट टेस्ट द्यावी लागणार आहे. या सर्व निवड प्रक्रियेत मुलाखत ही कॉमन असणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर GAIL Recruitment 2024 या लिंकवर क्लिक करा. यानंतर परीक्षा निवडा आणि पासवर्ड टाका. यानंतर अर्ज फी भरा. या नोकरीसाठी अर्ज करताना २०० रुपये फी भरावी लागणार आहे.

 

➡ अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा ⬅

The post सरकारी नोकरीची मोठी संधि १ लाख ८० हजार रुपये पगार, पात्रता काय? जाणून घ्या appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/02/government-job/feed/ 0 365