Gold Silver Price Today Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/gold-silver-price-today/ Krushi News18 Fri, 15 Nov 2024 15:26:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.krushinews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Krushi-News18-1-32x32.png Gold Silver Price Today Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/gold-silver-price-today/ 32 32 202360513 Gold Silver Price Today: सोनं 5000 रुपयांनी झालं स्वस्त, काय आहेत दर चेक करा https://www.krushinews18.com/2024/11/15/gold-silver-price-today/ https://www.krushinews18.com/2024/11/15/gold-silver-price-today/#respond Fri, 15 Nov 2024 15:26:06 +0000 https://www.krushinews18.com/?p=115 Gold Silver Price Today: GST सह हे दर वेगळे येतात. GST आणि मेकिंग चार्जेस पकडून जवळपास २ हजार ...

Read More..

The post Gold Silver Price Today: सोनं 5000 रुपयांनी झालं स्वस्त, काय आहेत दर चेक करा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Gold Silver Price Today: GST सह हे दर वेगळे येतात. GST आणि मेकिंग चार्जेस पकडून जवळपास २ हजार रुपयांचा फरक पडू शकतो. यावर्षी ऐतिहासिक रेकॉर्ड स्तरावर सोन्याचे दर पोहोचल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली. सतत चढउतार झाल्याचं पाहायला मिळालं. 5 नोव्हेंबरपासून सोन्याचे दर सातत्याने घसरत आहेत.

 

सोनं 5000 रुपयांनी झालं स्वस्त, काय आहेत दर चेक करा

➡ इथे चेक करा नवीन दर ⬅

 

डॉलर इंडेक्समध्ये तेजी आल्यानंतर सोन्याचे दर धडामकन कोसळले आहेत. लग्नसराईत सोन्याचे दर घसरल्याने सराफ बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर आणखी खाली उतरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. MCX (मल्टी-कमोडिटी एक्सचेंज) वर सोन्याचा भाव 82 रुपयांच्या घसरणीसह 74,072 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​बंद झाला. चांदी 304 रुपयांनी घसरून 88,893 रुपये प्रति किलोवर बंद झाली. ऑक्टोबर महिन्यात 80 हजाराहून अधिक सोन्याचे दर होते. जे आता 5600 रुपयांनी खाली आले आहेत. तर ऑक्टोबर महिन्यात चांदीचे दर 1 लाख 2 हजार रुपयांच्या आसपास होते. ते जवळपास 11 हजार रुपयांनी किलोमागे घसरले आहेत.

 

सोनं 5000 रुपयांनी झालं स्वस्त, काय आहेत दर चेक करा

➡ इथे चेक करा नवीन दर ⬅

 

आजचे सोन्याचे दर 995 शुद्धता असलेले 23 कॅरेट सोन्याचे दर आज 74000 वर पोहोचले आहेत. 999 शुद्धता असलेले दर 2४ कॅरेटचे दर आज 74400 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. 22 कॅरेटचे दर 69,340 प्रति तोळा तर 18 कॅरेटचे दर ५६,७०० प्रति तोळावर पोहोचले आहेत. GST सह हे दर वेगळे येतात. GST आणि मेकिंग चार्जेस पकडून जवळपास २ हजार रुपयांचा फरक पडू शकतो.

तुम्हाला गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही ETF किंवा कॉईन घेऊ शकता. लग्नासाठी किंवा दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्ही 22 आणि 18 कॅरेटमध्ये खरेदी करू शकता.

 

सोनं 5000 रुपयांनी झालं स्वस्त, काय आहेत दर चेक करा

➡ इथे चेक करा नवीन दर ⬅

The post Gold Silver Price Today: सोनं 5000 रुपयांनी झालं स्वस्त, काय आहेत दर चेक करा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/15/gold-silver-price-today/feed/ 0 115