Eknath Shinde scheme Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/eknath-shinde-scheme/ Krushi News18 Sat, 23 Nov 2024 15:53:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.krushinews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Krushi-News18-1-32x32.png Eknath Shinde scheme Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/eknath-shinde-scheme/ 32 32 202360513 महायुती निवडून आले लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता 1500 नाही तर 2100 रुपये खात्यात https://www.krushinews18.com/2024/11/23/aditi-tatkare-update/ https://www.krushinews18.com/2024/11/23/aditi-tatkare-update/#respond Sat, 23 Nov 2024 15:53:40 +0000 https://www.krushinews18.com/?p=204 Aditi Tatkare Update : एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महिला मतदारांमध्ये ...

Read More..

The post महायुती निवडून आले लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता 1500 नाही तर 2100 रुपये खात्यात appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Aditi Tatkare Update : एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महिला मतदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला ₹1500 चा आर्थिक लाभ देण्यात येतो. महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असली, तरी तिच्यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा कल मिळाला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहणीचे पैसे कधी येणार, असा प्रश्न विचारल्या जात आहे.

 

आता 1500 नाही तर 2100 रुपये खात्यात

इथे यादीत नाव चेक करा

हप्ता कधी मिळणार?

शिंदे यांचे आश्वासन प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले होते, “ही योजना फक्त घोषणांसाठी नाही. आम्ही या योजनेसाठी पूर्ण आर्थिक नियोजन केले आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि २३ नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता सरळ खात्यात टाकला जाईल. याशिवाय, पुढील कालावधीसाठीही पुरेसे नियोजन केले आहे.” शिंदे यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. “आम्ही फक्त ₹1500 देणार नाही, तर योजनेचा लाभ वाढवून ₹2100 करणार आहोत,” असे त्यांनी सांगितले होते.

आता 1500 नाही तर 2100 रुपये खात्यात

इथे यादीत नाव चेक करा

 

कोल्हापूरमधील जाहीर सभेत मोठ्या घोषणा

महायुतीच्या प्रचारसभेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये महिलांसाठी १० मोठ्या घोषणा केल्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे ‘लाडकी बहीण’ योजनेत दर महिन्याचा हप्ता ₹1500 वरून ₹2100 करण्यात येणार. महिला सुरक्षेला प्राधान्य देत मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी २५,००० महिलांची पोलीस दलात भरती करण्यात येईल. महिला सक्षमीकरणासाठी सरकार नेहमी पुढाकार घेईल.”

➡ महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 लाइव्ह अपडेट्स | विजयी तालुकानिहाय यादी

महिलांना वाढीव रक्कम देण्याचे उद्दिष्ट

महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. ‘लाडकी बहीण योजना’ ही त्यातील एक महत्त्वाकांक्षी योजना असून ती महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी प्रभावी ठरणार आहे.

 

आता 1500 नाही तर 2100 रुपये खात्यात

इथे यादीत नाव चेक करा

The post महायुती निवडून आले लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता 1500 नाही तर 2100 रुपये खात्यात appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/23/aditi-tatkare-update/feed/ 0 204