Education News Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/education-news/ Krushi News18 Wed, 04 Dec 2024 05:23:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.krushinews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Krushi-News18-1-32x32.png Education News Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/education-news/ 32 32 202360513 तिसरी, सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! नवीन शैक्षणिक धोरण जाहीर https://www.krushinews18.com/2024/12/04/education-news/ https://www.krushinews18.com/2024/12/04/education-news/#respond Wed, 04 Dec 2024 05:23:30 +0000 https://www.krushinews18.com/?p=391 Education News : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि परिषदेच्या (एनसीईआरटी) माध्यमातून दर वर्षी तिसरी, पाचवी, आठवी व दहावीच्या वर्गातील ...

Read More..

The post तिसरी, सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! नवीन शैक्षणिक धोरण जाहीर appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Education News : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि परिषदेच्या (एनसीईआरटी) माध्यमातून दर वर्षी तिसरी, पाचवी, आठवी व दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संपादणूक चाचणी घेतली जाते. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि परिषदेच्या (एनसीईआरटी) माध्यमातून दर वर्षी तिसरी, पाचवी, आठवी व दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संपादणूक चाचणी घेतली जाते. त्यात विद्यार्थ्यांनी आतापर्यंत घेतलेले शिक्षण किती आकलन झाले, याची पडताळणी होते. आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार तिसरी, सहावी व नववीतील विद्यार्थ्यांची नव्याने व प्रथमच ‘परख’ म्हणजेच संपादणूक चाचणी घेतली जाणार आहे.

 

➡ एसटी महामंडळात मेगा भरतीचे अर्ज सुरू, अर्ज करण्याची शेवटची तारीख

➡ आजपासून एसटी बसचे नवीन दर जाहीर MSRTC Bus Tikit Rates

 

 

‘एनसीईआरटी’च्या माध्यमातून राज्यातील ‘एससीईआटी’ व जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने (डायट) ४ डिसेंबरला ही चाचणी पार पडेल. त्यासाठी जिल्ह्यातील १४३ शाळांमधील विद्यार्थी परीक्षा देतील. यात तिसरीसाठी ४३ शाळा, सहावीसाठी ४५ शाळा व नववीसाठी ५५ शाळांचा समावेश असल्याची माहिती डायटचे प्रभारी प्राचार्य शिवाजी औटी यांनी दिली. या चाचणीसाठी शाळांची निवड ही यू-डायसवरील माहितीवरून थेट केंद्रस्तरावरून केली जाते. सर्वांत मोठी सॅम्पल चाचणी असणार आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल होतील तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय तथा घटकांचा समावेश अभ्यासक्रमात केला जाणार आहे.

 

➡ सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी २५३ पदांसाठी भरती

➡ सरकारी नोकरीची मोठी संधि १ लाख ८० हजार रुपये पगार, पात्रता काय? जाणून घ्या

 

पंचवीस भाषांतून परीक्षा होणार भाषा, गणित आणि सामाजिकशास्त्र व परिसर अभ्यास या तीन पेपरमधून चाचणी होईल. यंदा प्रथमच परीक्षेसाठी कोकणी या प्रादेशिक भाषेचा समावेश करण्यात आला असून, यासोबतच २५ प्रादेशिक भाषांमधून परीक्षा होणार आहे. येत्या ४ डिसेंबरला देशभरात एकाच वेळी ही चाचणी होईल.

The post तिसरी, सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! नवीन शैक्षणिक धोरण जाहीर appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/04/education-news/feed/ 0 391