Ayushman Bharat Vay Vandana Card Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/ayushman-bharat-vay-vandana-card/ Krushi News18 Sat, 09 Nov 2024 17:35:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.krushinews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Krushi-News18-1-32x32.png Ayushman Bharat Vay Vandana Card Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/ayushman-bharat-vay-vandana-card/ 32 32 202360513 आता हॉस्पिटलमध्ये मिळणार 5 लाखांचा मोफत उपचार घरबसल्या करा फक्त ही काम https://www.krushinews18.com/2024/11/09/ayushman-bharat-vay-vandana-card/ https://www.krushinews18.com/2024/11/09/ayushman-bharat-vay-vandana-card/#respond Sat, 09 Nov 2024 17:35:29 +0000 https://www.krushinews18.com/?p=70 Ayushman Bharat Vay Vandana Card for senior citizens above 70 years: आयुष्मान वय वंदना कार्ड 70 वर्षांवरील कोणत्याही ...

Read More..

The post आता हॉस्पिटलमध्ये मिळणार 5 लाखांचा मोफत उपचार घरबसल्या करा फक्त ही काम appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Ayushman Bharat Vay Vandana Card for senior citizens above 70 years: आयुष्मान वय वंदना कार्ड 70 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला मिळेल. त्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. गरीब, मध्यम वर्गीय, श्रीमंत प्रत्येक गटातील व्यक्तीला हे कार्ड मिळणार आहे. या कार्डच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहे.

घरबसल्या काढा तुमचे आयुष्मान भारत वय वंदना कार्ड

➡ इथे क्लिक करा ⬅

 

Ayushman Bharat Vay Vandana Card: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनतेरसच्या दिवशी देशाला नवीन योजना दिली. आधी असलेल्या ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’चा (AB PM-JAY) विस्तार करण्यात आला. नवीन योजनेत देशातील 70 वर्षांवरील कोणत्याही गटातील व्यक्तीला पाच लाखांचा मोफत विमा मिळणार आहे. तो व्यक्ती कोणत्याही उत्पन्न गटातील असला तरी त्याला या योजनेचा लाभ होणार आहे. खासगी रुग्णालयात या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी लागणारे आयुष्मान वय वंदना कार्ड काय आहे? हे कार्ड कसे मिळवू शकतात.

 

घरबसल्या काढा तुमचे आयुष्मान भारत वय वंदना कार्ड

➡ इथे क्लिक करा ⬅

 

कार्ड मिळवण्यासाठी फक्त ही एकच अट

आयुष्मान वय वंदना कार्ड 70 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला मिळेल. त्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. गरीब, मध्यम वर्गीय, श्रीमंत प्रत्येक गटातील व्यक्तीला हे कार्ड मिळणार आहे. या कार्डच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहे. आधार कार्डनुसार 70 वर्ष वय पूर्ण झालेल्या व्यक्तींना या योजनेचा फायदा मिळणार आहे.

 

घरबसल्या काढा तुमचे आयुष्मान भारत वय वंदना कार्ड

➡ इथे क्लिक करा ⬅

 

आधार कार्डद्वारे करा ई केवाईसी

आयुष्मान वय वंदना कार्ड मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यासाठी आधार बेस्ड ई-केवाईसी करावी लागणार आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) योजनेसाठी आधार कार्ड हे एकमात्र डाक्युमेंट लागणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती वेबसाइट beneficiary.nha.gov.in किंवा आयुष्मान अ‍ॅपवर दिली आहे. त्या माध्यमातूनच यासाठी नोंदणी केल्यावर कार्ड मिळणार आहे.

 

घरबसल्या काढा तुमचे आयुष्मान भारत वय वंदना कार्ड

➡ इथे क्लिक करा ⬅

The post आता हॉस्पिटलमध्ये मिळणार 5 लाखांचा मोफत उपचार घरबसल्या करा फक्त ही काम appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/09/ayushman-bharat-vay-vandana-card/feed/ 0 70