Aditi Tatkare Update 2024 Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/aditi-tatkare-update-2024/ Krushi News18 Tue, 10 Dec 2024 01:32:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.krushinews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Krushi-News18-1-32x32.png Aditi Tatkare Update 2024 Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/aditi-tatkare-update-2024/ 32 32 202360513 मोठी बातमी! लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा, तुम्हालाही आला का हफ्ता? https://www.krushinews18.com/2024/12/10/aditi-tatkare-update-2024/ https://www.krushinews18.com/2024/12/10/aditi-tatkare-update-2024/#respond Tue, 10 Dec 2024 01:32:28 +0000 https://www.krushinews18.com/?p=460 Aditi Tatkare Update 2024 : लाडकी बहीण योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ...

Read More..

The post मोठी बातमी! लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा, तुम्हालाही आला का हफ्ता? appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Aditi Tatkare Update 2024 : लाडकी बहीण योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आता या योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अंतरीम अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. दरम्यान ही योजना महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली.

 

या यादीत नाव असेल तर महिलांना मिळणार २१०० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

विधानसभा निवडणुकीमध्ये देखील लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरल्याचं पहायला मिळालं. लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली तर तेवढ्याच आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. दरम्यान आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती, दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं.

 

या यादीत नाव असेल तर महिलांना मिळणार २१०० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

दरम्यान आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच डिसेंबरचा हफता कधी मिळणार याबाबत देखील मोठी उत्सुकता आहे. डिसेंबरच्या हफत्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमची त्यावर चर्चा झाली आहे, आम्ही अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हफत्याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र आता त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले होते, परंतु त्यातील काही महिलांना अजूनही पैसे मिळाले नव्हते.

 

या यादीत नाव असेल तर महिलांना मिळणार २१०० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

काही महिलांना एक -दोन महिन्यांचेच पैसे मिळाले, अशा सर्व महिला ज्यांचे या योजनेतील पैसे रखडले आहेत, अशा महिलांच्या खात्यात आता पैसे येण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र डिसेंबरचा हफ्ता कधी जमा होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. तसेच 2100 रुपयांचा हफ्ता देखील या वर्षी मिळण्याची शक्यता कमी आहे, पुढील वर्षापासून महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये ऐवजी 2100 रुपये जमा होऊ शकतात. ही योजना कधीही बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे Aditi Tatkare Update 2024.

 

लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाख रुपये

👉 यादीत तुमचे नाव चेक करा 👈

The post मोठी बातमी! लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा, तुम्हालाही आला का हफ्ता? appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/10/aditi-tatkare-update-2024/feed/ 0 460