Aadhaar Card Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/aadhaar-card/ Krushi News18 Sun, 10 Nov 2024 08:18:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.krushinews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Krushi-News18-1-32x32.png Aadhaar Card Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/aadhaar-card/ 32 32 202360513 Aadhaar Card : आधारकार्डबाबत सर्वात मोठी बातमी! ‘हे’ केलं नसेल तर लगेच करा, नाहीतर… https://www.krushinews18.com/2024/11/10/aadhaar-card/ https://www.krushinews18.com/2024/11/10/aadhaar-card/#respond Sun, 10 Nov 2024 08:18:03 +0000 https://www.krushinews18.com/?p=75 Aadhaar Card : आधारकार्ड हे सध्याच्या घडीला अतिशय महत्त्वपूर्ण असं ओळखपत्र बनलं आहे. या आधारकार्डमुळे आपल्याला विविध सरकारी ...

Read More..

The post Aadhaar Card : आधारकार्डबाबत सर्वात मोठी बातमी! ‘हे’ केलं नसेल तर लगेच करा, नाहीतर… appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Aadhaar Card : आधारकार्ड हे सध्याच्या घडीला अतिशय महत्त्वपूर्ण असं ओळखपत्र बनलं आहे. या आधारकार्डमुळे आपल्याला विविध सरकारी योजनांचा लाभ मिळतो. तसेच बँक खाते खोलण्यासही या आधारकार्डची गरज लागते.

आधारकार्ड हे अतिशय महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. मुलांना शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश करण्यापासून ते कोणत्याही बँकेत अकाउंट सुरु करण्यासाठी, विमानतळावर प्रवेशासाठी, अगदी बँकेतून कर्ज काढण्यासाठी अशा सगळ्याच ठिकाणी आधारकार्ड खूप उपयुक्त आहे. आधारकार्डशिवाय आपलं कोणतंही शासकीय काम होणार नाही. त्यामुळे आधारकार्ड आपल्यासोबत असणं जरुरीचं आहे. असं असताना आता आधारकार्डशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. सरकार 65 हजार नागरिकांचं आधारकार्ड रद्द करण्याची शक्यता आहे. अर्थात रद्द होणं इतकं सोपं नाही. सरकार अपडेट करण्यासाठी नंतर फीज किंवा पैसे आकारु शकतं. कारण UIDAI ने 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त जुन्या आधारकार्ड धारकांना आपली माहिती अपडेट करण्यासाठी मोफत ऑनलाईन सुविधा प्रदान केली आहे.

 

➡ हे 10 काम तुमच्या बँक खात्यातून करू नका नाहीतर होणार जेल RBI चे नवीन नियम लागू

 

विशेष म्हणजे सरकारने आधारकार्डची माहिती अपडेट करण्यासाठी अनेकवेळा डेडलाईन दिली आहे. पण तरीसुद्धा हजारो नागरिकांनी आपलं आधारकार्ड अपडेट केलेलं नाही. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळ शहरातील 65 हजार नागरिकांचं आधारकार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. पण रद्द होण्याची शक्यता कमी म्हणता येईल. पण तरीही आधारकार्ड अपडेट करणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्यापही आपले आधारकार्ड अपडेट केलेलं नाही त्यांनी तातडीने ‘MyAadhaar’ पोर्टलवर जावून आपली माहिती अपलोड करणं आवश्यक आहे.

 

➡ WhatsApp वर कधी शेयर करू नक्का अस काही नाहीतर जावे लागेल तुरुंगात, ‘हे’ नियम वाचाच

 

आधारकार्ड अपडेट करणं आवश्यक का?

आधारकार्ड हे सध्याच्या घडीला अतिशय महत्त्वपूर्ण असं ओळखपत्र बनलं आहे. या आधारकार्डमुळे आपल्याला विविध सरकारी योजनांचा लाभ मिळतो. तसेच बँक खाते खोलण्यासही या आधारकार्डची गरज लागते. गेल्या 10 वर्षांमध्ये आपला फोटो आणि राहत असलेला पत्ता यामध्ये बदला झालेला असू शकतो. त्यामुळे आपलं आधारकार्ड अपडेट करणं आवश्यक आहे. आधारकार्डद्वारे ज्या फसवणुकीच्या घटना होतात त्या रोखण्यासाठी देखील याची मदत होणार आहे. तसेच यामुळे शासनादेखील योग्य माहिती मिळणार आहे.

 

➡ ATM कार्ड असेल तर मिळणार 10 लाख रुपये 5 मिनिटात होणार खात्यात जमा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

मिळालेल्या माहितीनुसार, UIDAI ने 10 वर्षांआधीचे आधारकार्ज अपडेट करण्यासाठी 14 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या डेडलाईनला याआधी सलग तीन वेळा वाढवण्यात आलेलं आहे. याआधी 14 मार्च, त्यानंतर 14 जून, त्यानंतर 14 सप्टेंबर अशी डेडलाईन सरकारकडून याआधी देण्यात आली होती. आता हीच डेडलाईन 14 डिसेंबरपर्यंत आहे. ही डेडलाईन शेवटची मानली जात आहे. त्यानंतर कदाचित सरकारकडून कारवाई केली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

आधारकार्ड अपडेट कसं करावं?

आधारकार्ड अपडेट करण्यासाठी सर्वात आधी ‘MyAadhaar’या पोर्टलवर जावं. इथे लॉगिन केल्यानंतर आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा. यानंतर तिथे विचारण्यात आलेले उपयुक्त कागदपत्रे अपलोड करा. आपली ओळख आणि नव्या कागदपत्रांसाठी आवश्यक दस्तावेज अपलोड करा. ही अपडेशन सेवा मोफत आहे. या सेवेचा फायदा घेऊन लवकरात लवकर आपलं आधारकार्ड अपडेट करावं, असं आवाहन करण्यात येत आहे.

आधारकार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक दस्तावेज कोणकोणते?

रेशनकार्ड
मदतान ओळखपत्र
रहिवासी दाखला
मनरेगा/एनआरईजीएस जॉब कार्ड
श्रम कार्ड
भारतीय पासपोर्ट
पॅन/ई-पॅन कार्ड
सीजीएचएस कार्ड
ड्राइविंग लायसन्स

The post Aadhaar Card : आधारकार्डबाबत सर्वात मोठी बातमी! ‘हे’ केलं नसेल तर लगेच करा, नाहीतर… appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/10/aadhaar-card/feed/ 0 75