कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/ Krushi News18 Thu, 21 Nov 2024 05:44:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://www.krushinews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Krushi-News18-1-32x32.png कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/ 32 32 202360513 हे ७ कागदपत्रे असतील तरच होणार तुमचा जमिनीवर मालकी हक्क सिद्ध https://www.krushinews18.com/2024/11/21/land-records/ https://www.krushinews18.com/2024/11/21/land-records/#respond Thu, 21 Nov 2024 05:44:32 +0000 https://www.krushinews18.com/?p=170 Land Records : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे माहीत आहेत का? जमीन मग ती ...

Read More..

The post हे ७ कागदपत्रे असतील तरच होणार तुमचा जमिनीवर मालकी हक्क सिद्ध appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Land Records : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे माहीत आहेत का? जमीन मग ती शेतजमीन असो की बिगरशेतजमीन. जमिनीच्या मुद्द्यावरून वाद-विवाद होत असल्याचं नेहमी समोर येतं.

 

हे ७ कागदपत्रे असतील तरच मालकी हक्क सिद्ध

➡ इथे क्लीक करून पहा ⬅

 

इकतंच काय याच मुद्द्यावरून राज्यभरात लाखो खटले प्रलंबितही आहेत. बऱ्याचदा तर असं होतं की, जमीन कसणारा एक पण प्रत्यक्षात मालक मात्र दुसराच निघतो.

त्यामुळे मग जमिनीच्या मालकी हक्काविषयी वाद निर्माण झाल्यास, संबंधित जमीन ही आपल्याच मालकिची आहे, हे सिद्ध करण्यासाठी जमिनीसंबंधीचे काही पुरावे कायमस्वरुपी जतन करुन ठेवणं गरजेचं असतं.

 

हे ७ कागदपत्रे असतील तरच मालकी हक्क सिद्ध

➡ इथे क्लीक करून पहा ⬅

 

हे 7 पुरावे नेमके कोणते आहेत, याचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. जमीन मग ती शेतजमीन असो की बिगरशेतजमीन. जमिनीच्या मुद्द्यावरून वाद-विवाद होत असल्याचं नेहमी समोर येतं.

इकतंच काय याच मुद्द्यावरून राज्यभरात लाखो खटले प्रलंबितही आहेत. बऱ्याचदा तर असं होतं की, जमीन कसणारा एक पण प्रत्यक्षात मालक मात्र दुसराच निघतो.

त्यामुळे मग जमिनीच्या मालकी हक्काविषयी वाद निर्माण झाल्यास, संबंधित जमीन ही आपल्याच मालकिची आहे, हे सिद्ध करण्यासाठी जमिनीसंबंधीचे काही पुरावे कायमस्वरुपी जतन करुन ठेवणं गरजेचं असतं.

 

हे ७ कागदपत्रे असतील तरच मालकी हक्क सिद्ध

➡ इथे क्लीक करून पहा ⬅

The post हे ७ कागदपत्रे असतील तरच होणार तुमचा जमिनीवर मालकी हक्क सिद्ध appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/21/land-records/feed/ 0 170
फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर https://www.krushinews18.com/2024/11/20/mp-land-record/ https://www.krushinews18.com/2024/11/20/mp-land-record/#respond Wed, 20 Nov 2024 16:34:38 +0000 https://www.krushinews18.com/?p=167 MP Land Record : मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार ...

Read More..

The post फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
MP Land Record : मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.शेत जमिनीचा नकाशा सध्या महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेले आहेत. शेत जमिनीचा नकाशा चे काम आपल्याला तेव्हाच पडते जेव्हा आपल्याला शेतात जाण्यासाठी रस्ता किंवा आपल्या जमिनीची हद्द पाहिजे असते तेव्हा या सर्व गोष्टींची गरज असते.

 

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

ऑनलाइन जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा.

त्यानंतर आपल्यासमोर परत एकदा आपल्या लिंक ला क्लिक करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल परत एकदा लिंक ला क्लिक करा.

त्यानंतर आपल्यासमोर महा भूमि अभिलेख ही महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल.

साईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधून क्रोम सेटिंग मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड हा ऑन करायचा आहे.

त्यानंतर आपल्याला खाली फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे तीन लाईन दिसतील त्या लाईन वर क्लिक करा.

तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.

 

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

प्रत्येक पर्याय निवडताना थोड्या वेळ थांबा शासनाची साईट असल्यामुळे वेळ लागतो.सर्व माहिती भरून झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलवर आपल्या गावचा नकाशा दिसण्यास चालू होईल. नकाशामध्ये नंबर दिलेले असतील त्या नंबर वर क्लिक केल्यानंतर त्या नंबर मध्ये किती शेतकऱ्यांची जमिनी आहेत किंवा सर्व गोष्टींची माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसण्यास चालू होईल.

 

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

The post फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/20/mp-land-record/feed/ 0 167
100 रुपयांचे पेट्रोल भरल्यावर तेव्हा पंपवाले किती कमावतो? जाणून घ्या कसा आहे पेट्रोल पंप बिजनेस https://www.krushinews18.com/2024/11/20/petrol-pump-business-idea/ https://www.krushinews18.com/2024/11/20/petrol-pump-business-idea/#respond Wed, 20 Nov 2024 05:07:46 +0000 https://www.krushinews18.com/?p=162 Petrol Pump Business Idea : तुम्ही पेट्रोल भरल्यावर पेट्रोल पंपवाल्यांना किती फायदा होतो? त्यांची किती कमाई होते? याचा ...

Read More..

The post 100 रुपयांचे पेट्रोल भरल्यावर तेव्हा पंपवाले किती कमावतो? जाणून घ्या कसा आहे पेट्रोल पंप बिजनेस appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Petrol Pump Business Idea : तुम्ही पेट्रोल भरल्यावर पेट्रोल पंपवाल्यांना किती फायदा होतो? त्यांची किती कमाई होते? याचा कधी विचार केलाय का?

Petrol Price:तुम्ही पेट्रोल भरल्यावर पेट्रोल पंपवाल्यांना किती फायदा होतो? त्यांची किती कमाई होते? याचा कधी विचार केलाय का?

तुम्ही 100 रुपयांचे पेट्रोल गाडीत भरता तेव्हा पंपवाले किती कमावतात?

पेट्रोल दर हा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारा विषय आहे. आजकाल बहुतांश जणांकडे गाड्या आहेत. तसेच आपण जो भाजीपाला किंवा जिवनावश्यक वस्तू मागवतो, त्याही वाहनाने आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे पेट्रोल दरवाढीचा प्रत्येक नागरिकांवर परिणाम होत असतो. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन देशात मोठमोठ्या चर्चा होत असतात. पण याचे भारतातील दर वाढलेले आहेत. त्यामुळे सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळते.
तुम्ही पेट्रोल भरल्यावर पेट्रोल पंपवाल्यांना किती फायदा होतो? त्यांची किती कमाई होते? याचा कधी विचार केलाय का?

 

सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी

घसरण नवीन दर जाहीर

 

सध्या नोएडामध्ये 94 रुपये लीटर दराने विकले जात आहे. पेट्रोलचे दर वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे असतात. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोलची किंमत 94 रुपये प्रती लीटर आहे. बिहारमध्ये 106 रुपये, अंदमान-निकोबारमध्ये 82 रुपये प्रती लीटर पेट्रोल मिळतंय.

पेट्रोल पंपला मिळणारा कमिशन दर एकच असतो. ज्याप्रमाणे पेट्रोलचे दर शहराप्रमाणे वेगवेगळे असतात, त्याप्रमाणे वेगवेगळ्या शहरात पेट्रोल पंप मालकांची कमाई बदलते. पेट्रोल पंप विकल्यानंतर पेट्रोल पंपची कमाई किती होते? तिथल्या संचालकांना प्रति लिटरच्या दराप्रमाणे कमिशन मिळतं. हाच त्यांचा प्रॉफीट असतो.

डिलर्सना पेट्रोलसाठी प्रति किलोलीटर 1 हजार 868.14 रुपये आणि डिझेलसाठी 1 हजार 389.35 रुपये कमिशन मिळते.

एक किलोलीटर म्हणजे 1 हजार लिटर पेट्रोल. या हिशोबाने 1 लिटरवर साधारण 2 रुपये कमिशन मिळते.

 

एसटी बसचे नवीन दर जाहीर

येथे पहा नवीन दर

 

या हिशोबाने 100 रुपयांचे पेट्रोल विकल्यावर पंप मालकांना 2.5 रुपयांची कमाई होते. यावरुन पेट्रोलपंपवाले एका दिवसात किती कमाई करतात, याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

तुम्ही एक लीटर पेट्रोलसाठी पैसे मोजता त्यात अर्धी किंमत टॅक्सची असते. या टॅक्समध्ये केंद्र आणि राज्याचा भाग वेगवेगळा असतो.

 

➡ बिटकॉइनमधील जोरदार तेजीचं कारण काय? जाणून घ्या महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे

➡ दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर या तारखेला पहिलं पेपर

The post 100 रुपयांचे पेट्रोल भरल्यावर तेव्हा पंपवाले किती कमावतो? जाणून घ्या कसा आहे पेट्रोल पंप बिजनेस appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/20/petrol-pump-business-idea/feed/ 0 162
पॅनकार्ड असेल तर महिलांच्या खात्यात जमा होणार १५००० रुपये असा करा अर्ज https://www.krushinews18.com/2024/11/19/nirmala-sitharaman/ https://www.krushinews18.com/2024/11/19/nirmala-sitharaman/#respond Tue, 19 Nov 2024 15:03:17 +0000 https://www.krushinews18.com/?p=157 Nirmala Sitharaman : तुमच्या बायकोकडे जर पॅन कार्ड असेल तर तुम्ही मिळू शकतात पंधरा हजार रुपये एप्रिल 2023 मध्ये ...

Read More..

The post पॅनकार्ड असेल तर महिलांच्या खात्यात जमा होणार १५००० रुपये असा करा अर्ज appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Nirmala Sitharaman : तुमच्या बायकोकडे जर पॅन कार्ड असेल तर तुम्ही मिळू शकतात पंधरा हजार रुपये एप्रिल 2023 मध्ये भारत सरकारने खास महिलांसाठी एक अशी योजना काढली की ज्यामार्फत 15 हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात योजना सुरू करून दोन-तीन महिने झालेले आहेत त्यामुळे इथे एवढा प्रचार प्रसार झालेला नाही तर त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून खास महिलांसाठी असणारी ही योजना की ज्या मार्फत 15 हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात डिटेल माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत.

 

महिलांच्या खात्यात जमा होणार १५००० रुपये

➡ असा करा अर्ज ⬅

 

 

 

ही योजना काय आहे याची पात्रता काय आहे कुठली कागदपत्र लागतात अर्ज करायचा असेल तर काय कशा पद्धतीचा अर्ज करायचा असतो कुठे जाऊन तो अर्ज करायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंधरा हजार रुपये कसे आपल्या बँक अकाउंट वर येऊ शकतात चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ देशातील महिलांच सबलीकरण व्हावं या उद्देशाने अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एका योजनेची घोषणा केली होती.

 

महिलांच्या खात्यात जमा होणार १५००० रुपये

➡ असा करा अर्ज ⬅

 

आणि तात्काळ अंमलबजावणी करा असे निर्देश देखील देण्यात आलेले होते तर या अंतर्गत एखाद्या महिलेला वार्षिक पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळू शकतो त्यासाठी एक ठिकाणी खातं त्यांना त्या ठिकाणी उघडायचं आहे आणि त्या खात्यावर त्यांनाही रक्कम मिळणार आहे तर या योजनेचे नाव आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना त्या योजनेचा लाभ स्वतः अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन यांनी देखील एका पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते घेतलेला आहे.

 

महिलांच्या खात्यात जमा होणार १५००० रुपये

➡ असा करा अर्ज ⬅

 

The post पॅनकार्ड असेल तर महिलांच्या खात्यात जमा होणार १५००० रुपये असा करा अर्ज appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/19/nirmala-sitharaman/feed/ 0 157
तुमच्या बँक खात्यात येणार थेट 3 हजार जमा आजी-आजोबांसाठी नवी योजना सुरू लवकर भरून द्या हा फॉर्म https://www.krushinews18.com/2024/11/19/vayoshree-yojna-govenment-scheme/ https://www.krushinews18.com/2024/11/19/vayoshree-yojna-govenment-scheme/#respond Tue, 19 Nov 2024 14:13:58 +0000 https://www.krushinews18.com/?p=154 Vayoshree Yojna Govenment Scheme : सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली ...

Read More..

The post तुमच्या बँक खात्यात येणार थेट 3 हजार जमा आजी-आजोबांसाठी नवी योजना सुरू लवकर भरून द्या हा फॉर्म appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Vayoshree Yojna Govenment Scheme : सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे. ‘लाडकी बहिण’ योजनेचा राज्यातील लाखो महिलांनी फायदा घेतला. यानंतर राज्य सरकारने लाडका भाऊ योजना आणली. पण सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी योजना आणली आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे. राज्यातील 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी तसेच त्यांना भेडसावणाऱ्या अपंगत्व आणि दुर्बलतेवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य यामाध्यमातून पुरवले जाते.

 

तुमच्या बँक खात्यात येणार थेट 3 हजार जमा लवकर भरून द्या हा फॉर्म

➡ येथे क्लिक करा ⬅

 

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकरकमी 3 हजार रुपये जमा केले जातात. या योजनेसाठी 2024-2025 या वर्षासाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना चष्मा, ट्रायपॉड, फोल्डिंग वॉकर, कंबर बेल्ट, स्टिक व्हीलचेअर, सर्व्हायकल कॉलर, कमोड चेअर, गुडघ्याचे ब्रेस, श्रवणयंत्र इ .वस्तू पुरवल्या जातात. वयोश्री योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत त्यांनी वयाची 65 वर्षे पूर्ण केलेली असावीत. 65 वर्षे आणि त्यावरील नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. तसेच अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असावे.

 

तुमच्या बँक खात्यात येणार थेट 3 हजार जमा लवकर भरून द्या हा फॉर्म

➡ येथे क्लिक करा ⬅

 

 

वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांना आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, उत्पन्नाचा पुरावा, स्वत: घोषित ओळखपत्र यासाठी इतर कागदपत्रे लागतील. वयोश्री योजनेसाठी पात्र अर्जदारांना महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे.

 

तुमच्या बँक खात्यात येणार थेट 3 हजार जमा लवकर भरून द्या हा फॉर्म

➡ येथे क्लिक करा ⬅

 

The post तुमच्या बँक खात्यात येणार थेट 3 हजार जमा आजी-आजोबांसाठी नवी योजना सुरू लवकर भरून द्या हा फॉर्म appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/19/vayoshree-yojna-govenment-scheme/feed/ 0 154
एसटी बसचे नवीन दर जाहीर, आजपासून नवीन दर काय असतील येथे पहा नवीन दर https://www.krushinews18.com/2024/11/19/st-bus-ticket-rates/ https://www.krushinews18.com/2024/11/19/st-bus-ticket-rates/#respond Tue, 19 Nov 2024 11:48:22 +0000 https://www.krushinews18.com/?p=149   👇👇👇 एसटी बसचे आजपासून नवीन दर काय असतील ➡️ येथे पहा नवीन दर ⬅️   ST Bus ...

Read More..

The post एसटी बसचे नवीन दर जाहीर, आजपासून नवीन दर काय असतील येथे पहा नवीन दर appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
 

👇👇👇

एसटी बसचे आजपासून नवीन दर काय असतील

➡ येथे पहा नवीन दर ⬅

 

ST Bus Ticket Rates : दिवाळीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याच्या कालावधीसाठी प्रवास भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. शिवनेरी वगळता इतर सर्व प्रकारच्या बसेसाठी २५ ऑक्टोबरपासून दरवाढ लागू करण्यात आली होती. ऐन दिवाळीत लालपरीचा प्रवास महागणार असल्याने प्रवाशांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता ही भाडेवाढ रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एसटी प्रशासनाने प्रवास भाड्यात १० टक्के वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

👇👇👇

एसटी बसचे आजपासून नवीन दर काय असतील

➡ येथे पहा नवीन दर ⬅

 

त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दिवाळी सण काही दिवसांवर आलेला असतानाच एसटी प्रशासनाकडून एसटीच्या प्रवास भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळीनिमित्ताने गावी जाणाऱ्या किंवा फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणाच्या शक्यता होती. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार होती. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाची हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

👇👇👇

एसटी बसचे आजपासून नवीन दर काय असतील

➡ येथे पहा नवीन दर ⬅

 

दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक सुरु असते. त्याचा सर्वाधिक फायदा हा एसटी प्रशासनाला होतो. कारणी खासगी वाहतूकीचे दर हे सर्वसामान्यांना परवडवणारे नसतात. त्यामुळे प्रवासी एसटीचा पर्याय स्विकारतात. मात्र एसटी प्रवाशाने दिवाळी दरम्यान, १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यावेळी एसटी प्रशासनाने या निर्यणाला स्थगिती दिली आहे. एसटी प्रशासनाने यासंदर्भातील परिपत्रक देखील काढलं होतं. मात्र ही हंगामी भाडेवाढ करण्याच्या निर्णय एसटी महामंडळाने रद्द केला आहे.

 

👇👇👇

एसटी बसचे आजपासून नवीन दर काय असतील

➡ येथे पहा नवीन दर ⬅

 

दरम्यान, साधी, निमआराम, शयन, आसनी, शयनयान वातानुकूलित, शिवाई, शिवशाही (आसनी) आणि जनशिवनेरी या बसमध्ये ही भाडेवाढ लागू करण्यात आली होती. सहा किलोमीटरच्या एका टप्प्यासाठी साध्या बसचे भाडे ८.७० रुपये आहे. त्यात दहा टक्के वाढ झाल्यानंतर ९.५५ रुपये म्हणजे एकूण दहा रुपये एका टप्प्यासाठी मोजावे लागणार होते. गेल्या वर्षी देखील एसटी महामंडळाकडून दिवाळी हंगाम काळासाठी तिकीट दरात सर्वच मार्गांतील गाडीवर १० टक्के वाढ केली होती. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या प्रवासासाठी सुमारे ५० रुपये, तर १०० ते १५० रुपये लांबपल्ल्याच्या गाड्यांना जादा भाडे द्यावे लागले होते.

The post एसटी बसचे नवीन दर जाहीर, आजपासून नवीन दर काय असतील येथे पहा नवीन दर appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/19/st-bus-ticket-rates/feed/ 0 149
बिटकॉइनमधील जोरदार तेजीचं कारण काय? जाणून घ्या महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे https://www.krushinews18.com/2024/11/19/bitcoin-cryptocurrency/ https://www.krushinews18.com/2024/11/19/bitcoin-cryptocurrency/#respond Tue, 19 Nov 2024 09:05:20 +0000 https://www.krushinews18.com/?p=146 Bitcoin Cryptocurrency : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना विजय मिळाल्यानंतर बिटकॉइनच्या मूल्यात मोठी तेजी येत, ते 80 ...

Read More..

The post बिटकॉइनमधील जोरदार तेजीचं कारण काय? जाणून घ्या महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Bitcoin Cryptocurrency : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना विजय मिळाल्यानंतर बिटकॉइनच्या मूल्यात मोठी तेजी येत, ते 80 हजार डॉलरच्या (जवळपास 67 लाख रुपये) वर पोहोचलं आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला जगाचं ‘क्रिप्टो कॅपिटल’ बनवण्याचं आश्वासन दिलं होतं.

बिटकॉइन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉइनच्या मूल्यात यावर्षी 80 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. फक्त बिटकॉइनच नव्हे तर डॉजकॉइनसारख्या इतरही क्रिप्टोकरन्सीच्या मूल्यात जोरदार वाढ झाली आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक असलेले इलॉन मस्क डॉजकॉइनला प्रोत्साहन देतात. 2021 मध्ये जो बायडन सरकारनं जेन्सलर यांना सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनचं अध्यक्ष केलं होतं. त्यांनी क्रिप्टोकरन्सीच्या मार्केटचं कंबरडं मोडलं होतं.

स्टोन एक्स फायनान्शियलचे बाजार विश्लेषक मॅट सिंपसन यांनी बीबीसीला सांगितलं की जर ट्रम्प सरकारनं क्रिप्टोकरन्सीला डिरेग्युलेट केलं म्हणजे मोकळीक दिली तर बिटकॉइन चं मूल्य एक लाख डॉलरच्या वर जाऊ शकतं. या सर्व पार्श्वभूमीवर क्रिप्टोकरन्सीशी संबंधित प्रश्न आणि त्यांची उत्तरं जाणून घेऊया.

 

सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर

➡ इथे क्लिक करून पहा ⬅

 

1) क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

मोठे किंवा शक्तीशाली कॉम्प्युटर्स एका खास प्रकारच्या अल्गोरिदमचा वापर करतात. याला क्रिप्टोकरन्सीच्या दुनियेत मायनिंग म्हटलं जातं. या मायनिंग नंतर क्रिप्टोकरन्सी निर्माण होते.

बिटकॉइनसारख्या जवळपास चार हजार व्हर्च्युअल करन्सी किंवा आभासी चलनं बाजारात उपलब्ध आहेत. या सर्वच आभासी चलनांना क्रिप्टोकरन्सी म्हटलं जातं.

सर्वसाधारण चलनांचं नियमन किंवा नियंत्रण एखादी संस्था करते. उदाहरणार्थ भारतीय रुपयाचं नियमन रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया करते. प्रत्येक देशात या प्रकारच्या बॅंका किंवा संस्था असतात.

रिझर्व्ह बॅंक रुपयाची म्हणजे नोटांची छपाई करते. किती नोटा आणि नाणी छापली गेली, बाजारात किती नोटा उपलब्ध आहेत, त्यांचं स्वरुप काय आहे इत्यादी सर्व गोष्टींचा हिशोब, माहिती रिझर्व्ह बँक ठेवत असते.

 

सरकारचा मोठा निर्णय, आता या लोकांना लागणार नाही टोल टॅक्स

 

मात्र, क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत असं होत नाही. कोणतीही एखादी विशिष्ट संस्था क्रिप्टोकरन्सीचं नियमन करत नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवत नाही.

2) क्रिप्टोकरन्सी कशाप्रकारे काम करते?

क्रिप्टोकरन्सीचं प्रत्येक ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहाराचा डेटा जगभरातील वेगवेगळ्या कॉम्प्युटरमध्ये नोंदवला जातो.

या सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हणजे, एक खूप मोठी खोली आहे, ज्यात सर्व जगातील लोक बसलेले आहेत. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीनं क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार केला तर त्याची माहिती त्या खोलीत असलेल्या सर्व लोकांना होते. म्हणजेच त्या व्यवहाराची नोंद एका विशिष्ट ठिकाणी होत नाही.

क्रिप्टोकरन्सीची माहिती जगभरातील वेगवेगळ्या कॉम्प्युटरमध्ये ठेवली जाते. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीत बॅंकासारख्या तिसऱ्या घटकाशी आवश्यकता नसते.

2008 मध्ये बिटकॉइन ही क्रिप्टोकरन्सी तयार झाली होती. 2008 पासून आतापर्यंत बिटकॉइनची कोणत्या वॉलेटमध्ये आणि कधी खरेदी किंवा विक्री झाली याची सर्व माहिती उपलब्ध आहे.

यातील एक विचित्र बाब इतकीच आहे की ते वॉलेट कोणत्या व्यक्तीचं आहे हे मात्र कळत नाही.

 

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर या तारखेला पहिलं पेपर

 

3) व्हर्च्युअल अ‍ॅसेट काय असतं?

व्हर्च्युअल किंवा आभासीचा अर्थ असतो की ज्या गोष्टीला प्रत्यक्षात स्पर्श करता येत नाही. तर अॅसेट म्हणजे मालमत्ता किंवा संपत्ती.

बाजारात बिटकॉइन, इथेरियम, डॉजकॉइन सारख्या इतर विविध क्रिप्टोकरन्सी आहेत. या सर्वच क्रिप्टोकरन्सीना व्हर्च्युअल अॅसेट म्हटलं जातं. यात नॉन फंजिबल टोकन म्हणजे एनएफटी चा देखील समावेश आहे.

उदाहरणार्थ जगात जो सर्वात पहिला एसएमएस पाठवण्यात आला होता, त्याला एका व्यक्तीनं सांभाळून ठेवून त्याचं नॉन फंजिबल टोकन तयार केलं आहे.

अनेक पेंटिग्स किंवा चित्रांचं देखील लोकांनी एनएफटी केलं आहे. या एनएफटीची व्हर्च्युअल म्हणजे आभासी जगात विक्री देखील केली जाऊ शकते.

4) डिजिटल वॉलेट काय असतं?

कोणताही माणूस रोख रक्कम म्हणजे नोटा किंवा नाणी आपल्या पाकिटात ठेवतो. त्याचप्रकारे क्रिप्टोकरन्सी ठेवण्यासाठी एका वॉलेटची गरज असते. आता ही व्हर्च्युअल किंवा डिजिटल दुनिया असल्यामुळे क्रिप्टोकरन्सी ठेवण्यासाठीचं वॉलेट देखील डिजिटल असतं.

डिजिटल वॉलेट उघडण्यासाठी पासवर्ड असतो. ज्याच्याकडे डिजिटल वॉलेटचा पासवर्ड असतो, तो ते वॉलेट उघडून त्यातील क्रिप्टोकरन्सीची विक्री करू शकतो किंवा खरेदी करू शकतो.

या डिजिटल वॉलेटला एक पत्ता दिलेला असतो आणि तो 40 ते 50 अंकांचा असतो. यात अल्फाबेट आणि न्युमरिक दोन्ही बाबींचा समावेश असतो.

प्रत्येक डिजिटल वॉलेटचा पत्ता युनिक असतो. असे अब्जावधी वॉलेट डिजिटल किंवा क्रिप्टोकरन्सीच्या दुनियेत आहेत.

 

आधार कार्डाऐवजी आता हा पुरावा महत्वाचा सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय जाणून घ्या कोणतं कागदपत्र?

 

5) ब्लॉकचेन काय असतं?

उत्तर – क्रिप्टोकरन्सीशी निगडीत कोणतंही ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहार होतो तेव्हा त्याची नोंद ब्लॉकचेनमध्ये होते. हे एक प्रकारचं डिजिटल तंत्रज्ञान असतं. एका ब्लॉकमध्ये मर्यादित व्यवहारच नोंदवले जाऊ शकतात.

एक ब्लॉक भरल्यानंतर व्यवहारांची नोंद दुसऱ्या ब्लॉकमध्ये होते. अशाप्रकारे एक ब्लॉक पुढच्या ब्लॉक शी जोडला जातो. ही एक प्रकारची साखळीच तयार होते. म्हणून याला ब्लॉकचेन म्हणतात.

6) क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज काय असतं?

क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज म्हणजे असं व्यासपीठ जिथे एखादी व्यक्ती क्रिप्टोकरन्सीची खरेदी किंवा विक्री करतो. याच ठिकाणी रुपयाचं रुपांतर क्रिप्टोकरन्सीमध्ये केलं जातं.

जेव्हा तुम्हाला एक क्रिप्टोकरन्सी विकून दुसरी क्रिप्टोकरन्सीची खरेदी करायची असेल तर ते देखील क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्येच होतं.

ज्याप्रकारे खरेदी किंवा शॉपिंग करण्यासाठी ऑनलाइन व्यासपीठांचा, अॅपचा वापर केला जातो. त्याचप्रकारे क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी क्रिप्टो एक्सचेंजचा वापर केला जातो.

या व्यासपीठांवर क्रिप्टोकरन्सी खरेदी करणारे असतात आणि त्याची विक्री करणारे देखील असतात.

7) क्रिप्टोकरन्सीद्वारे होणाऱ्या कमाईवर कर भरावा लागतो का?

याचं उत्तर ‘हो’ असंच आहे. क्रिप्टोकरन्सीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर भारतात 30 टक्के प्राप्तिकर भरावा लागतो. प्रत्येक देशात याचं स्वरुप वेगवेगळं असतं.

2022 पासून भारतात क्रिप्टोकरन्सीवर प्राप्तिकर लागू करण्यात आला होता. समजा एखाद्या व्यक्तीनं एक लाख रुपयांची क्रिप्टोकरन्सी विकत घेतली आणि दोन महिन्यांनी त्यानं ती दोन लाख रुपयांना विकली.

याचाच अर्थ या व्यवहारातून त्याला एक लाख रुपयांचा नफा झाला. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला या एक लाख रुपयांच्या नफ्यावर 30 टक्के म्हणजे 30 हजार रुपये प्राप्तिकर भारत सरकारकडे भरावा लागेल.

 

रेशन कार्डवरील धान्य झाले कमी? 1 तारखेपासून नवीन नियम लागू

 

8) प्राप्तिकराव्यतिरिक्त क्रिप्टोकरन्सीवर एक टक्का टीडीएस लागतो का?

समजा एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीकडून एक लाख रुपयांची क्रिप्टोकरन्सी खरेदी केली.

तर अशा वेळी पहिली व्यक्ती एक टक्का टीडीएस म्हणजे एक हजार रुपये वजा करून 99 हजार रुपयांचं पेमेंट करेल.

त्याला हे एक हजार रुपये भारत सरकारकडे टीडीएस च्या रुपात जमा करावे लागतील. जे नंतर कराच्या रुपात क्रेडिट केलं जाऊ शकतं.

यातून सरकारकडे क्रिप्टोकरन्सी च्या व्यवहाराची माहिती राहणार आहे.

9) क्रिप्टोकरन्सी भेट म्हणून दिल्यावर देखील कर भरावा लागेल का?

हो! काही बाबतीत जवळच्या नातेवाईकांना भेटवस्तू दिल्यावर कर लागत नाही. मात्र भारतात क्रिप्टोकरन्सी भेटवस्तूच्या श्रेणीतून वगळण्यात आलं आहे.

म्हणजेच जर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला, कुटुंबातील कोणाला क्रिप्टोकरन्सी भेट म्हणून दिली तर त्यावर तुम्हाला कर भरावा लागेल.

10) जर क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारात तोटा झाला तर काय होईल?

वार्षिक उत्पन्न दाखवताना क्रिप्टोकरन्सीमध्ये झालेल्या नफा किंवा तोट्याला दाखवता येत नाही.

जर तुम्हाला तुमच्या व्यवसायातून पाच लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे आणि क्रिप्टोकरन्सीतून एक लाख रुपयांचं नुकसान झालं असेल.

तर अशा स्थितीत तुम्हाला पाच लाख रुपयांवर प्राप्तिकर भरावा लागेल. यात तुम्ही तुमचं उत्पन्न चार लाख रुपये असल्याचं दाखवू शकत नाही.

तुम्हाला क्रिप्टोकरन्सीत झालेला तोटा जोडून घेता येणार नाही किंवा तशी वजावट मिळवता येणार नाही.

11) पेटीएम सारख्या ई-वॉलेटमधील पैशांमध्ये आणि डिजिटल रुपीमध्ये काय फरक आहे?

डिजिटल रुपीबद्दल सांगायचं तर, तुमच्या खिशात जितके पैसे असतील, नोटा किंवा नाणी असतील ते डिजिटल रुपात तुमच्या फोनमध्ये किंवा वॉलेटमध्ये राहतील.

म्हणजेच तुमच्याकडील पैसे डिजिटल स्वरूपात रूपांतरित होतील. तुम्हाला बॅंकेची आवश्यकता पडणार नाही. सद्यपरिस्थितीत कोणतंही पेमेंट करण्यासाठी एखादी बॅंक किंवा एखाद्या पेमेंट वॉलेट द्वारे करावं लागतं.

मग यात पेटीएम किंवा इतर त्यासारख्याच ई-वॉलेट कंपन्या मध्यस्थाचं काम करतात. डिजिटल रुपी मध्ये असं असणार नाही. ज्याप्रकारे एरवी तुम्ही रोख रकमे द्वारे देवाण-घेवाण करता, तसंच डिजिटल रुपी मध्ये देखील करता येईल.

डिजिटल रुपी ही एक डिजिटल करन्सी आहे. ती ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात हे कळू शकेल की डिजिटल करन्सी कुठून कुठून तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. यात करन्सीचा ट्रॅक ठेवता येणार आहे.

सर्वसाधारण करन्सीप्रमाणेच डिजिटल रुपी देखील रिझर्व्ह बॅंकेकडून जारी केली जाते.

12) डिजिटल रुपी आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये काय फरक आहे?

बिटकॉइनची संख्या मर्यादित आहे. म्हणजेच जगात एकूण 2 कोटी 10 लाखांहून अधिक बिटकॉइन नसू शकतात. कारण बिटकॉइनचा पुरवठा मर्यादित स्वरूपाचा आहे. म्हणूनच जेव्हा मागणी वाढू लागते तेव्हा बिटकॉइनचं मूल्य वाढू लागतं.

पाच वर्षांपूर्वी बिटकॉइनचं मूल्य 22 हजार रुपये होतं. तर फेब्रुवारी 2022 मध्ये ते वाढून जवळपास 30 लाख रुपये झालं. तर आज बिटकॉइनचं मूल्य 80 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 67 लाख रुपयांहून अधिक झालं आहे.

बिटकॉइनच्या मूल्यात चढउतार होत असतात. बहुतांश क्रिप्टोकरन्सींची एक निश्चित संख्या असते. त्या संख्येहून अधिक क्रिप्टोकरन्सी बनवता येत नाही.

तर दुसरीकडे डिजिटल रुपीच्या मूल्यात कोणताही बदल होत नाही. कारण डिजिटल रुपी हे प्रत्यक्षातील रुपयाचंच डिजिटल स्वरुप असतं. म्हणजेच, डिजिटल रुपीच्या स्वरुपातील दहा रुपये अनेक वर्षांनी देखील दहा रुपयेच राहतील. डिजिटल रुपीमुळे फक्त आपल्या व्यवहारांच्या किंवा पैशांच्या देवाणघेवाणीच्या पद्धतीत बदल होईल.[Source: BBC Marathi]

The post बिटकॉइनमधील जोरदार तेजीचं कारण काय? जाणून घ्या महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/19/bitcoin-cryptocurrency/feed/ 0 146
सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर https://www.krushinews18.com/2024/11/19/gold-price/ https://www.krushinews18.com/2024/11/19/gold-price/#respond Tue, 19 Nov 2024 07:42:20 +0000 https://www.krushinews18.com/?p=143 Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ ...

Read More..

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

 

जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर दर पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

 

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

 

जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर दर पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

 

जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर दर पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

 

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६९,८५० असून मागील ट्रेडमध्ये Gold Price ह्या मौल्यवान धातूची किंमत ७०,०६० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८२,८१० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८४,२२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

 

जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर दर पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/19/gold-price/feed/ 0 143
पाण्याखाली फोटो काढणारा फोन भारतात; जबरदस्त डिस्काउंटसोबत किंमत फक्त एवढीच https://www.krushinews18.com/2024/11/18/snapdragon-8-elite/ https://www.krushinews18.com/2024/11/18/snapdragon-8-elite/#respond Mon, 18 Nov 2024 13:48:21 +0000 https://www.krushinews18.com/?p=140 Snapdragon 8 Elite : Realme GT 7 Pro (First Snapdragon 8 Elite Processor Based Phone) स्मार्टफोन 26 नोव्हेंबरला ...

Read More..

The post पाण्याखाली फोटो काढणारा फोन भारतात; जबरदस्त डिस्काउंटसोबत किंमत फक्त एवढीच appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Snapdragon 8 Elite : Realme GT 7 Pro (First Snapdragon 8 Elite Processor Based Phone) स्मार्टफोन 26 नोव्हेंबरला भारतीय बाजारात लाँच होणार आहे. परंतु त्याआधी या हँडसेटची प्री बुकिंग 18 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजल्यापासून अ‍ॅमेझॉन आणि ऑफलाइन माध्यमातून सुरु होईल. प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीनं डिस्काउंटची घोषणा देखील केली आहे.

 

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

 

26 नोव्हेंबरला भारतात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेसर असलेला पहिला फोन भारतीयांच्या भेटीला येणार आहे. चिनी बाजारात आलेला Realme GT 7 Pro स्मार्टफोन भारतात येत आहे आणि आता या स्मार्टफोनची प्री-बुकिंग डेट समोर आली आहे. कंपनीनं सांगितलं आहे की 18 नोव्हेंबर दुपारी 12 वाजल्यापासून अ‍ॅमेझॉन आणि ऑफलाइन स्टोर्सवर रियलमी जीटी 7 प्रोची प्री-बुकिंग सुरु होईल. तर 26 नोव्हेंबरच्या लाँच नंतर ग्राहक रियलमी डॉट कॉमवर हा हँडसेट प्री-बुक करू शकतील.

Realme GT 7 Pro प्री-बुकिंग ऑफर्स

अ‍ॅमेझॉन आणि रियलमीच्या वेबसाइटवर 1,000 रुपयांमध्ये रियलमी जीटी 7 प्रो प्री-बुकिंग करता येईल. इथून प्री बुक करणाऱ्या ग्राहकांना 3000 रुपयांपर्यंत बँक ऑफर्स, 12 महीने नो-कॉस्ट ईएमआय, एक वर्ष स्क्रीन डॅमेज इन्शुरन्स आणि एका वर्षाची अतिरिक्त वॉरंटी हा स्मार्टफोन ऑफलाइन 2000 रुपयांमध्ये प्री-बुक करता येईल. त्यावर 3000 रुपयांच्या बँक ऑफर्स, 12 महीने नो कॉस्ट ईएमआय, 24 महिन्यांपर्यंत ईएमआय ऑफर, एक वर्षाचा स्क्रीन डॅमेज इन्शुरन्स आणि एक वर्षाची अतिरिक्त वॉरंटी मिळेल.

 

सरकारचा मोठा निर्णय, आता या लोकांना लागणार नाही टोल टॅक्स

 

Realme GT 7 Pro चे स्पेसिफिकेशन

स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा 2K Eco2 Sky डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 120 हर्टज रिफ्रेश रेट, 2600 हर्टज इंस्टंट टच सॅम्पलिंग रेट आणि 6000 निट्स पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यावर क्रिस्टल आर्मर ग्लासची लेयर देण्यात आली आहे.

परफॉर्मन्ससाठी क्वॉलकॉमचा नवीन Snapdragon 8 Elite चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 16 जीबी LPDDR5X रॅम आणि 1 टीबी पर्यंत UFS 4.0 स्टोरेज मिळते. हा अँड्रॉइड 14 आधारित रियलमी युआय 6.0 वर चालतो. यात पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी IP69 रेटिंग देण्यात आली आहे.

 

आधारकार्डबाबत सर्वात मोठी बातमी! ‘हे’ केलं

नसेल तर लगेच करा, नाहीतर

 

स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे. ज्यात 50MP सोनी IMX906 प्रायमरी सेन्सर, 8MP वाइड अँगल लेन्स आणि 3x ऑप्टिकल झूमसह 50MP चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. हा 120x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. यात अंडरवॉटर फोटोग्राफी मोड देण्यात आला आहे, जो पाण्यात देखील फोटो क्लिक करू शकतो.

The post पाण्याखाली फोटो काढणारा फोन भारतात; जबरदस्त डिस्काउंटसोबत किंमत फक्त एवढीच appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/18/snapdragon-8-elite/feed/ 0 140
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? यादीत तुमचे नाव चेक https://www.krushinews18.com/2024/11/17/ladaki-bahin-yojana-list/ https://www.krushinews18.com/2024/11/17/ladaki-bahin-yojana-list/#respond Sun, 17 Nov 2024 11:44:41 +0000 https://www.krushinews18.com/?p=136 Ladaki Bahin Yojana List : लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे. या ...

Read More..

The post लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? यादीत तुमचे नाव चेक appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Ladaki Bahin Yojana List : लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे. या सदंर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे. गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरीम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. ही राज्य सरकारची एक महत्त्वकाक्षी योजना आहे. मात्र सध्या ही योजना विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुख्य मुद्दा बनली असून, या योजनेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

 

गुड न्यूज, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?

➡ यादीत तुमचे नाव चेक ⬅

 

जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात या योजनेंतर्गत पैसे येण्यास सुरूवात झाली. निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे अॅडव्हांस पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र आता सर्वांनाच प्रतिक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार.

एकीकडे या योजनेवरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ही योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू करून महिलांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. आता या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी अपडेट दिली आहे.

 

गुड न्यूज, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?

➡ यादीत तुमचे नाव चेक ⬅

 

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मला म्हणालेत दहा दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो, लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे का? सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा, महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे . विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू, आमची नियत साफ आहे, हे सरकार देना बँक आहे घेना बँक नाही, निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हफ्ता खात्यामध्ये जमा होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे, ते रत्नागिरीमध्ये बोलत होते.

गुड न्यूज, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?

➡ यादीत तुमचे नाव चेक ⬅

The post लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? यादीत तुमचे नाव चेक appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/17/ladaki-bahin-yojana-list/feed/ 0 136