Yojana Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/category/yojana/ Krushi News18 Tue, 10 Dec 2024 14:39:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.krushinews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Krushi-News18-1-32x32.png Yojana Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/category/yojana/ 32 32 202360513 लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट २१०० रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा https://www.krushinews18.com/2024/12/10/aaditi-sunil-tatkare-2024/ https://www.krushinews18.com/2024/12/10/aaditi-sunil-tatkare-2024/#respond Tue, 10 Dec 2024 14:39:09 +0000 https://www.krushinews18.com/?p=467 Aaditi Sunil Tatkare 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यत (१५ ऑक्टोबरपर्यंत) अर्जाची मुदत होती. ...

Read More..

The post लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट २१०० रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Aaditi Sunil Tatkare 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यत (१५ ऑक्टोबरपर्यंत) अर्जाची मुदत होती. तीन महिन्यांत अडीच कोटी अर्जाची पडताळणी प्रभावीपणे करणे शक्य नव्हते. त्यामुळे आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, चारचाकी वाहन, पाच एकरपेक्षा अधिक जमीन, एकच लाभार्थी दुसऱ्या कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेतेय का आणि एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का, या प्रमुख पाच बाबींचा समावेश आहे.

👇👇👇👇

 

लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अशा योजना जाहीर केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे अर्ज मागविताना सुरवातीला उत्पन्नाचा दाखल्यासह अन्य कागदपत्रांचे बंधन घातले. मात्र, मुदतीत कागदपत्रांची पूर्तता अशक्य असल्याने ही अट काढून टाकली. त्यानंतर केवळ रेशनकार्डची अट घातली. परंत, अर्जदारांच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न किती यासह अन्य निकषांची वेळेअभावी पडताळणी होवू शकली नाही.

 

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशिवाय अन्य कोणत्याही योजनांचे लाभार्थी एक कोटींपर्यंत नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील पावणेअकरा लाख महिलांसह राज्यातील अडीच कोटींहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले. विशेष म्हणजे प्रगतशील राज्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता लाभार्थीच्या अर्जाची फेरपडताळणी होऊन पात्र लाभार्थीना १ एप्रिलनंतर दरमहा २१०० रुपये मिळतील, असेही सांगितले जात आहे.

 

 

दरवर्षी लागू शकतो ५६ हजार कोटींचा निधी :-

आता अडीच कोटींहून अधिक लाभार्थीना दरमहा २१०० रुपयांचा लाभ देण्यासाठी शासनाला दरवर्षी ५६ हजार कोटींचा निधी लागू शकतो. राज्याचे एकूण उत्पन्न व खर्चाचा हिशेब घातला तर एवढा निधी एकाच योजनेसाठी शक्य नसल्याची तिजोरीची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थीनाच योजनेचा लाभ मिळावा या हेतूने अर्जाची फेरपडताळणी होईल, असेही वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

The post लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट २१०० रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/10/aaditi-sunil-tatkare-2024/feed/ 0 467
मोठी बातमी! लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा, तुम्हालाही आला का हफ्ता? https://www.krushinews18.com/2024/12/10/aditi-tatkare-update-2024/ https://www.krushinews18.com/2024/12/10/aditi-tatkare-update-2024/#respond Tue, 10 Dec 2024 01:32:28 +0000 https://www.krushinews18.com/?p=460 Aditi Tatkare Update 2024 : लाडकी बहीण योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ...

Read More..

The post मोठी बातमी! लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा, तुम्हालाही आला का हफ्ता? appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Aditi Tatkare Update 2024 : लाडकी बहीण योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आता या योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अंतरीम अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. दरम्यान ही योजना महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली.

 

या यादीत नाव असेल तर महिलांना मिळणार २१०० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

विधानसभा निवडणुकीमध्ये देखील लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरल्याचं पहायला मिळालं. लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली तर तेवढ्याच आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. दरम्यान आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती, दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं.

 

या यादीत नाव असेल तर महिलांना मिळणार २१०० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

दरम्यान आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच डिसेंबरचा हफता कधी मिळणार याबाबत देखील मोठी उत्सुकता आहे. डिसेंबरच्या हफत्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमची त्यावर चर्चा झाली आहे, आम्ही अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हफत्याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र आता त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले होते, परंतु त्यातील काही महिलांना अजूनही पैसे मिळाले नव्हते.

 

या यादीत नाव असेल तर महिलांना मिळणार २१०० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

काही महिलांना एक -दोन महिन्यांचेच पैसे मिळाले, अशा सर्व महिला ज्यांचे या योजनेतील पैसे रखडले आहेत, अशा महिलांच्या खात्यात आता पैसे येण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र डिसेंबरचा हफ्ता कधी जमा होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. तसेच 2100 रुपयांचा हफ्ता देखील या वर्षी मिळण्याची शक्यता कमी आहे, पुढील वर्षापासून महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये ऐवजी 2100 रुपये जमा होऊ शकतात. ही योजना कधीही बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे Aditi Tatkare Update 2024.

 

लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाख रुपये

👉 यादीत तुमचे नाव चेक करा 👈

The post मोठी बातमी! लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा, तुम्हालाही आला का हफ्ता? appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/10/aditi-tatkare-update-2024/feed/ 0 460
Lakhpati Didi Scheme : लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाख रुपये यादीत तुमचे नाव चेक करा https://www.krushinews18.com/2024/12/06/lakhpati-didi-scheme/ https://www.krushinews18.com/2024/12/06/lakhpati-didi-scheme/#respond Fri, 06 Dec 2024 09:50:30 +0000 https://www.krushinews18.com/?p=435 Lakhpati Didi Scheme : केंद्र सरकारने महिलांसाठी लखपती दीदी योजना राबवली आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना ५ लाखांपर्यंत ...

Read More..

The post Lakhpati Didi Scheme : लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाख रुपये यादीत तुमचे नाव चेक करा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Lakhpati Didi Scheme : केंद्र सरकारने महिलांसाठी लखपती दीदी योजना राबवली आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते. केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना या महिलांसाठी आणि गरीब कुटुंबांसाठी आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी अशीच एक योजना राबवण्यात आली आहे.

 

लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाख रुपये

असा करा घरबसल्या अर्ज

 

लखपती दीदी योजना ही खास महिलांसाठी राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांना कोणत्याही व्याजाशिवाय कर्ज मिळत आहे. महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना ५ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागत नाही.

 

लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाख रुपये

असा करा घरबसल्या अर्ज

 

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेत महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्रामदेखील राबवला जातो. जेणेकरुन त्यांना व्यवसायासंबंधित अनेक गोष्टींची माहिती मिळेल. या योजनेत स्किल ट्रेनिंग देऊन महिलांना रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. विविध क्षेत्रातील प्रोफेशनल ट्रेनर्सकडून हे ट्रेनिंग दिले जाते. या योजनेत आतापर्यंत कोट्यवधि महिलांनी लाभ घेतला आहे. या योजनेत तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यापासून ते त्याचे मार्केटिंग कसे करायचे इथपर्यंत सर्व गोष्टींबाबत मदत केली जाणार आहे.

 

लाडक्या बहिणी योजनेचे 2100 रु. खात्यात जमा

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

महिलांना रोजगारनिर्मितीसोबतच बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. १८ ते ५० वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. महिला ही भारतातील राज्यातील मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे. याचसोबत कोणत्याही बचतगटात सहभागी असणे गरजेचे आहे.

या योजनेत स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी महिलांनी आपल्या बचत गट कार्यालयात आवश्यक कागदपत्रे आणि बिझनेस प्लानबाबत माहिती द्यायची आहे. हा अर्ज मान्या झाल्यानंतर तुम्हाला संपर्क केला जाईल. या योजनेत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, इन्कम प्रूफ, बँक पासबुक याचसोबत अर्जदाराचा मोबाईल नंबर आणि फोटो द्यावा लागणार आहे.

 

लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाख रुपये

असा करा घरबसल्या अर्ज

The post Lakhpati Didi Scheme : लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाख रुपये यादीत तुमचे नाव चेक करा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/06/lakhpati-didi-scheme/feed/ 0 435
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची होणार पडताळणी कशी असेल प्रक्रिया? जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.krushinews18.com/2024/12/06/mukhyamantri-majhi-ladki-bahin-yojana/ https://www.krushinews18.com/2024/12/06/mukhyamantri-majhi-ladki-bahin-yojana/#respond Fri, 06 Dec 2024 03:52:59 +0000 https://www.krushinews18.com/?p=420 Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लाभ आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील, याची ...

Read More..

The post लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची होणार पडताळणी कशी असेल प्रक्रिया? जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लाभ आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील, याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर असेल. त्यामुळे आता सरकार पडताळणी करणार आहे.

 

७५०० या महिलांना करावे लागणार वापस

👉 यादीत नाव तपासा 👈

 

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्यात महायुतीचं नवं सरकार (Mahayuti Government) स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांची काटेकोर तपासणी होणार आहे. सध्या 2 कोटींहून अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. मात्र, आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील, याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर असेल. अर्जदारांची कागदपत्रं (Applicant Documents) योग्य आहेत की, नाही हे तपासणं हा या पडताळणीचा उद्देश आहे. या योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी होणार आहे, जेणेकरुन अपात्र लाभार्थ्यांची नावं हटवली जातील. या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर वार्षिक 46 हजार कोटींचा बोजा पडत आहे.

 

या यादीत नाव असेल तर होणार 2100 रुपये जमा

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी

  • उत्पन्नाचा पुरावा : अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्रं सादर करणं आवश्यक आहे, ज्याची मर्यादा वार्षिक 2.5 लाख रुपये आहे.
  • आयकर प्रमाणपत्र : लाभार्थ्यांची वैधता तपासण्यासाठी अर्जांची छाननी केली जाईल.
    सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन मालकी : निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीला सामोरं जावं लागेल.
  • लँड ओनरशिप : पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील.

एका कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा : एका कुटुंबातील एकाहून अधिक दाव्यांची समस्या सोडवून प्रति कुटुंब फक्त दोन महिलांना हा लाभ दिला जाईल.

 

७५०० या महिलांना करावे लागणार वापस

👉 यादीत नाव तपासा 👈

 

कशी असेल तपासणी प्रक्रिया?

प्रक्रियेची अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, सर्व अर्जदार ज्यांना आधीपासून लाभ मिळाले आहेत, त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यांतून जावं लागेल. तपासणी प्रक्रियेत अनेक प्रमुख टप्प्यांचा समावेश असेल. कशी होणार तपासणी, काय-काय टप्पे असतील? सविस्तर जाणून घ्या…

  • कागदपत्रांचं क्रॉस व्हेरिफिकेशन तपासणी : पहिल्या टप्प्यात ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदारांनी सबमिट केलेल्या इतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  • फील्ड व्हेरिफिकेशन : अधिकारी पडताळणीसाठी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देतील. यामध्ये पात्रतेची पुष्टी करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणाचा समावेश असू शकतो.
  • डेटा मॅचिंग : केलेले दावे ओळखण्यासाठी सरकार लाभार्थ्यांच्या डेटाची तुलना इतर अधिकृत डेटाबेस जसं की मतदार याद्या, आयकर रेकॉर्ड किंवा आधार-लिंक डेटासह करेल.
  • तक्रारी आणि व्हिसलब्लोइंग : हेल्पलाईन, ऑनलाईन पोर्टल किंवा फील्ड एजंटद्वारे कोणत्याही संशयित फसवणुकीच्या क्रियाकलापाची तक्रार करण्यासाठी सरकार नागरिकांना प्रोत्साहित करेल.
  • स्थानिक नेत्यांचा सहभाग : पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी जसं की, पंचायत प्रमुख किंवा शहरी संस्थांचे प्रतिनिधी देखील सहभागी होऊ शकतात.

 

➡ लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? समोर आली मोठी बातमी

➡ जुने पॅन कार्ड होणार बंद नवीन कार्ड येणार QR कोड सोबत लगेच जाणून घ्या प्रोसेस

 

लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची तपासणी कोण करणार?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी, समाजकल्याण संघांसह अनेक विभागांचा समावेश असेल.

  • राज्य/स्थानिक सरकारी अधिकारी : जिल्हा किंवा ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकारी त्यांच्या संबंधित क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जबाबदार असतील.
  • समाजकल्याण विभाग : महिला कल्याण किंवा सामाजिक न्याय पाहणारा विभाग राज्य स्तरावर तपासाचे नेतृत्व करेल.
  • छाननी प्रक्रियेचा उद्देश हे सुनिश्चित करणं हा असेल की, लाभ फक्त त्यांनाच मिळतील ज्यांना त्यांचा खरा हक्क आहे आणि सरकारच्या कल्याणकारी योजनांची अखंडता राखणं हा देखील प्रमुख उद्देश असेल.

 

➡ लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मिळणार 1 लाख रुपये जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व आर्थिक योजना बंद केल्या होत्या. निवडणूक आयोगानं राज्य सरकारला आदर्श आचारसंहितेनं (MCC) दरम्यान मतदारांवर थेट परिणाम करणाऱ्या योजनांची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश दिले होते. अशातच राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व योजना पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. तशी माहिती महायुतीच्या नेत्यांनी वेळोवेळी दिलेली आहे. त्यानुसार, लवकरच आता लाडकी बहीण योजनेचा नवा हफ्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

 

७५०० या महिलांना करावे लागणार वापस

👉 यादीत नाव तपासा 👈

The post लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची होणार पडताळणी कशी असेल प्रक्रिया? जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/06/mukhyamantri-majhi-ladki-bahin-yojana/feed/ 0 420
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? समोर आली मोठी बातमी https://www.krushinews18.com/2024/12/04/aditi-tatakre/ https://www.krushinews18.com/2024/12/04/aditi-tatakre/#respond Wed, 04 Dec 2024 10:14:14 +0000 https://www.krushinews18.com/?p=397 aditi tatakre : राज्यात आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करून ती 2100 करू अशी ...

Read More..

The post लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? समोर आली मोठी बातमी appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
aditi tatakre : राज्यात आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करून ती 2100 करू अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती. आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

 

👉 नवीन लाभार्थी यादीत तुमचे नाव पहा 👈

👉 नवीन लाभार्थी यादीत तुमचे नाव पहा 👈

 

महायुती सरकारनं ज्या कुटुंबातील महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. महिलांना आर्थिक पातळीवर सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर जुलैपासून लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळण्यास सुरुवात झाली.

 

👉 नवीन लाभार्थी यादीत तुमचे नाव पहा 👈

👉 नवीन लाभार्थी यादीत तुमचे नाव पहा 👈

 

नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेची गती मंदावली होती. मात्र आता पुन्हा एकदा या योजनेच्या अर्जाच्या छाननीला सुरुवात झाली आहे. ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत अशा महिलांना पुन्हा अर्ज भरून देण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना हा एक प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला होता. लाडकी बहीण योजनेवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती. तर आम्ही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती.

 

👉 नवीन लाभार्थी यादीत तुमचे नाव पहा 👈

👉 नवीन लाभार्थी यादीत तुमचे नाव पहा 👈

 

मात्र राज्यात आता पुन्हा एकदा महायुती सरकार आलं आहे, त्यामुळे महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे. या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे 2100 चा हफ्ता कधीपासून द्यायचा याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीनंतर घेतला जाईल असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पामध्ये याबाबत चर्चा करून हा हप्ता नेमका कसा द्यायचा? हे ठरवलं जाईल असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की ही योजना सुरूच राहणार आहे. मात्र अडीच लाखांच्यावर ज्यांचं उत्पन्न आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. ज्या महिला कर भरतात त्यांचा अर्ज या योजनेसाठी अपेक्षित नसल्याचं देखील यावेळी मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे aditi tatakre.

The post लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? समोर आली मोठी बातमी appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/04/aditi-tatakre/feed/ 0 397
हे 2 कागदपत्र असल्याशिवाय लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही 2100 रु. नवीन नियम लागू https://www.krushinews18.com/2024/12/02/aditi-tatkare-ladki-bahin-yojana/ https://www.krushinews18.com/2024/12/02/aditi-tatkare-ladki-bahin-yojana/#respond Mon, 02 Dec 2024 14:38:29 +0000 https://www.krushinews18.com/?p=373   ही 2 कागदपत्रे असतील तरच 6व्या हप्त्याचे 2100 रुपये जमा होणार 👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈 ...

Read More..

The post हे 2 कागदपत्र असल्याशिवाय लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही 2100 रु. नवीन नियम लागू appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
 

ही 2 कागदपत्रे असतील तरच 6व्या हप्त्याचे 2100 रुपये जमा होणार

👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

aditi tatkare Ladki bahin yojana : मुख्यमंत्रीलाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojanan) अतिशय महत्वकांक्षी योजना ठरली आहे. विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या योजेनला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मात्र आता सरकार स्थापनेनंतर पुन्हा योजनेला गती मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी पात्र महिलांना १५०० रुपयांची मदत दिली जात होती, यापुढे २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन सरकारकडून विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आले होते.

 

ही 2 कागदपत्रे असतील तरच 6व्या हप्त्याचे 2100 रुपये जमा होणार

👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

नुकताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा (Vidhansabha Election Result) निकाल लागला असून पुन्हा एकदा महायुतीचे सरकार राज्यात स्थापन होणार आहे. सरकारने या निवडणुकांच्या काही दिवस आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो – महिलांना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) याचा लाभही झाला. शिवाय निवडणुकीत देखील M याचा फायदा महायुती सरकारला झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान निवडणुकीच्या आधी याच सरकारने या योजनेंतर्गत महिलाना २१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती.

 

ही 2 कागदपत्रे असतील तरच 6व्या हप्त्याचे 2100 रुपये जमा होणार

👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

तत्पूर्वी या योजेनच्या माध्यमातून नोव्हेंबरपर्यंतची मदत वितरित करण्यात आलेली आहे. आता घोषणा केल्याप्रमाणे पुढील काही दिवसांत सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या संदर्भातील पहिला मोठा निर्णय होऊ शकतो. याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून केलेली जी घोषणा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपयांच्या ऐवजी २१०० रुपयांचे मानधन ते लागू केलं जाऊ शकतं. मात्र आता येणाऱ्या दिवसांत याबाबत निश्चित असा खुलासा होईल.

 

ही 2 कागदपत्रे असतील तरच 6व्या हप्त्याचे 2100 रुपये जमा होणार

👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

एकनाथ शिंदे यांनी महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ अस सांगितलं होतं. मात्र हे डिसेंबर महिन्यात जमा होणार का की जानेवारी महिन्यात जमा होणार, त्यासाठी कोण लाभार्थी असणार? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सुरुवातीला अर्ज केलेल्या महिलांना मिळणार की सरसकट सगळ्यांना त्याचा लाभ दिला जाणार याबाबतही अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. त्यामुळे अजून काही दिवस लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार आहे aditi tatkare Ladki bahin yojana.

The post हे 2 कागदपत्र असल्याशिवाय लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही 2100 रु. नवीन नियम लागू appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/02/aditi-tatkare-ladki-bahin-yojana/feed/ 0 373
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी थोडी टेन्शन वाढवणारी बातमी, एकदा हे वाचाच https://www.krushinews18.com/2024/12/01/ladki-bahin-yojana-big-update/ https://www.krushinews18.com/2024/12/01/ladki-bahin-yojana-big-update/#respond Sun, 01 Dec 2024 01:37:19 +0000 https://www.krushinews18.com/?p=316 Ladki Bahin Yojana Big Update : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील महिलांची मतांची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या बाजूने जोरदार ...

Read More..

The post Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी थोडी टेन्शन वाढवणारी बातमी, एकदा हे वाचाच appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Ladki Bahin Yojana Big Update : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील महिलांची मतांची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या बाजूने जोरदार मतदान झाले. यामागे लाडकी बहिण योजना कारण असल्याच बोललं जातय. येणाऱ्या काळात लाडक्या बहिण योजनेच्या निकषांमध्ये काही बदल होऊ शकतात, अशी चर्चा आहे. त्याबद्दल जाणून घ्या.

 

या यादीत नाव असेल तरच होणार खात्यात रक्कम जमा

➡ यादीत तुमचे नाव पहा ⬅

 

राज्यात भाजप-महायुतीच्या अभूतपूर्व विजयात ‘लाडकी बहीण’ योजनेचा महत्वाचा वाटा आहे. मात्र, या योजनेचे निकष बदलण्याची भाषा सत्ताधारी आघाडीतील नेते बोलवून दाखवत आहेत. या योजनेच्या अंतर्गत विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील 2 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात पाच महिन्यांची रक्कम सरकारने जमा केली. परिणामी या निवडणुकीत राज्यातील महिलांची मतांची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या बाजूने जोरदार मतदान झाले. महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास ही योजना बंद केली जाईल, असा प्रचार महाविकास आघाडीकडून निवडणुकीत करण्यात आला.

 

या यादीत नाव असेल तरच होणार खात्यात रक्कम जमा

➡ यादीत तुमचे नाव पहा ⬅

 

मात्र, महायुतीचे सरकारने ही योजना सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, या योजनेत थोडेफार बदल केले जाण्याची शक्यता आहे. ‘लाडकी बहिण’ योजना सुरु राहणार असल्याने राज्यातील महिलांसाठी आनंदाची बाब आहे. मात्र, या योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याने काही महिलांची चिंता वाढू शकते, तसेच महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेत वाढ केली जाईल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात ही योजना सुरु ठेवताना सध्याची 1500 रुपये रक्कमच महिलांना मिळत राहणार आहे. या रक्कमेत लगेच वाढ होण्याची शक्यता कमी आहे.

 

या यादीत नाव असेल तरच होणार खात्यात रक्कम जमा

➡ यादीत तुमचे नाव पहा ⬅

 

काय बदलणार?

सध्याच्या निकषांनुसार एका कुटुंबात किती महिलांना योजनेचा लाभ मिळणार यावर मर्यादा नाही. मात्र, आगामी काळात एका कुटुंबातील केवळ दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, असा बदलही योजनेत केला जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिली आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणाअंतर्गत या योजनेते बदल केले जाणार आहेत. ‘लाडकी बहिण’ योजना महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी जाहीर केली.

सध्याचे निकष काय?

1 जुलै पासून योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले होते. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. 18 ते 60 वर्षे वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा. असे सध्याचे या योजनेचे निकष आहेत.

 

या यादीत नाव असेल तरच होणार खात्यात रक्कम जमा

➡ यादीत तुमचे नाव पहा ⬅

The post Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी थोडी टेन्शन वाढवणारी बातमी, एकदा हे वाचाच appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/01/ladki-bahin-yojana-big-update/feed/ 0 316
लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी येणार? १५०० की २१०० रुपये.. तुमचे यादीत नाव पहा https://www.krushinews18.com/2024/11/27/ladki-bahin-yojana-update/ https://www.krushinews18.com/2024/11/27/ladki-bahin-yojana-update/#respond Wed, 27 Nov 2024 05:29:38 +0000 https://www.krushinews18.com/?p=245 Ladki Bahin Yojana Update : एकनाथ शिंदे सरकारची ही योजना विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरली आहे. गेल्या चार-पाच महिन्यांचे ...

Read More..

The post लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी येणार? १५०० की २१०० रुपये.. तुमचे यादीत नाव पहा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Ladki Bahin Yojana Update : एकनाथ शिंदे सरकारची ही योजना विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरली आहे. गेल्या चार-पाच महिन्यांचे पैसे जवळपास दोन कोटी ३२ लाख महिलांच्या खात्यात वळते करण्यात आले होते.

 

पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये..

👉 तुमचे यादीत नाव पहा 👈

 

महाराष्ट्राचा एकतर्फी निकाल लाडक्या बहिणींनी लावल्याचे बोलले जात आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी ही लाडक्या बहिणींची असल्याचे दावे केले जात आहेत. अशातच या लाडक्या बहिणी नव्या सरकारच्या पहिला हप्ता कधी येणार याकडे डोळे लावून बसल्या आहेत. हा हप्ता १५०० रुपये येणार की २१०० रुपये याबाबतही चर्चा होत आहे.

 

पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये..

👉 तुमचे यादीत नाव पहा 👈

 

एकनाथ शिंदे सरकारची ही योजना विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरली आहे. गेल्या चार-पाच महिन्यांचे पैसे जवळपास दोन कोटी ३२ लाख महिलांच्या खात्यात वळते करण्यात आले होते. नोव्हेंबरमध्ये निवडणूक असल्याने या महिन्याचे पैसेही आगाऊच देण्यात आले होते. यानंतर दिवाळी बोनसही येणार अशी घोषणा अजित पवारांनी केली होती. परंतू दिवाळी बोनस काही आला नाही त्या ऐवजी निवडणूक काळात निवडणूक आयोगानेच ही योजना तात्पुरती थांबविल्याची बातमी आली.

 

पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये..

👉 तुमचे यादीत नाव पहा 👈

 

आता हा दिवाळी बोनस नवे सरकार देणार का या प्रश्नाकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. याचबरोबर या नव्या सरकारचा पहिला हप्ता १५०० रुपये की आश्वासन दिलेला २१०० रुपये असा येतो याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे सरकारने प्रचार काळात ही योजना सुरुच राहणार असल्यावर जोर दिला होता. अद्याप नोव्हेंबर महिना संपलेला नाही. त्यापूर्वीच राज्यात सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. डिसेंबरचा हप्ता येणार आहे. परंतू, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाणार आहे. यानंतरच हा पहिला हप्ता येण्याची शक्यता आहे.

 

पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये..

👉 तुमचे यादीत नाव पहा 👈

 

तसेच पुढील महिन्यात हिवाळी अशिवेशन असणार आहे, या अधिवेशनात वाढीव २१०० रुपयांच्या हप्त्यावर घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी आला तर १५०० रुपये आणि त्यानंतर आला तर २१०० रुपये येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सरकारला आपण बोललो तेच करतो, हे दाखविण्यासाठी अधिवेशनानंतर नव्या सरकारचा पहिला हप्ता जारी केला जाण्याची शक्यता आहे. असे झाले तर लाडक्या बहिणींना थोडी वाट पहावी लागणार आहे. कारण वाढीव हप्त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही. ती करावी लागणार आहे. यानंतरच सरकार नवीन वाढविलेला हप्ता जारी करू शकणार आहे.

 

पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये..

👉 तुमचे यादीत नाव पहा 👈

The post लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी येणार? १५०० की २१०० रुपये.. तुमचे यादीत नाव पहा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/27/ladki-bahin-yojana-update/feed/ 0 245
शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! 30,495 कोटी बजेट जिल्हानिहाय शेतकरी पहा https://www.krushinews18.com/2024/11/15/kisan-karj-mafi-list/ https://www.krushinews18.com/2024/11/15/kisan-karj-mafi-list/#respond Fri, 15 Nov 2024 16:25:29 +0000 https://www.krushinews18.com/?p=119 kisan karj mafi list : सध्या राज्यातील एक कोटी ३१ लाख शेतकऱ्यांपैकी १५ लाख ४६ हजार ३७९ शेतकऱ्यांच्या ...

Read More..

The post शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! 30,495 कोटी बजेट जिल्हानिहाय शेतकरी पहा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
kisan karj mafi list : सध्या राज्यातील एक कोटी ३१ लाख शेतकऱ्यांपैकी १५ लाख ४६ हजार ३७९ शेतकऱ्यांच्या डोक्यावरील बँकांचे कर्ज थकलेले आहे. त्या शेतकऱ्यांकडे विविध बँकांचे ३० हजार ४९५ कोटींचे कर्ज थकीत असल्याचे राज्यस्तरीय बँकर्स कमिटीकडील आकडेवारीतून समोर आले आहे.

 

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! जिल्हानिहाय शेतकरी पहा

➡ इथे क्लिक करून पहा ⬅

 

दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तींसह हमीभावाच्या प्रतीक्षेतील शेतकरी सध्या अडचणी असल्याची वस्तुस्थिती आहे. सध्या राज्यातील एक कोटी ३१ लाख शेतकऱ्यांपैकी १५ लाख ४६ हजार ३७९ शेतकऱ्यांच्या डोक्यावरील बँकांचे कर्ज थकलेले आहे. त्या शेतकऱ्यांकडे विविध बँकांचे ३० हजार ४९५ कोटींचे कर्ज थकीत असल्याचे राज्यस्तरीय बँकर्स कमिटीकडील आकडेवारीतून समोर आले आहे.

 

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! जिल्हानिहाय शेतकरी पहा

➡ इथे क्लिक करून पहा ⬅

 

राज्यातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व वाशिम या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे ५६ ते २०० कोटींपर्यंत थकबाकी आहे. मात्र, उर्वरित २७ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांकडील थकबाकीचे प्रमाण ४०० ते २८५७ कोटींपर्यंत आहे. त्यातील जालना, बुलढाणा, परभणी, पुणे, सोलापूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, धाराशिव, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, धुळे, बीड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर व नगर या १७ जिल्ह्यांतील शेतकरी सर्वाधिक थकबाकीत असल्याचेही त्या आकडेवारीतून दिसते. सध्या बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना कारवाईच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. वसुलीसाठी बँकांचे अधिकारी देखील थकबाकीदार शेतकऱ्यांचा दरवाजा ठोठावत आहेत.

 

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! जिल्हानिहाय शेतकरी पहा

➡ इथे क्लिक करून पहा ⬅

 

दुसरीकडे खासगी सावकारांकडूनही तगादा सुरु आहे. अशा परिस्थितीत अडचणीतील बळिराजा संकटाच्या चक्रव्युवहात सापडला असून राज्यात दररोज सात शेतकरी आत्महत्या होत असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीतून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रचारात बोलताना महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देईल, अशी ग्वाही दिली. तर महाविकास आघाडी सरकारने देखील त्यांच्या वचननाम्यात तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. त्या निर्णयामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर हटणार आहे. दरम्यान, लाडक्या बहिणींसह युवक व शेतकरी आता प्रचाराच्या केंद्रस्थानी असल्याचे पहायला मिळत आहे… (संदर्भ : सकाळ)

 

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! जिल्हानिहाय शेतकरी पहा

➡ इथे क्लिक करून पहा ⬅

The post शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! 30,495 कोटी बजेट जिल्हानिहाय शेतकरी पहा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/15/kisan-karj-mafi-list/feed/ 0 119