Uncategorized Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/category/uncategorized/ Krushi News18 Tue, 10 Dec 2024 03:39:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.krushinews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Krushi-News18-1-32x32.png Uncategorized Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/category/uncategorized/ 32 32 202360513 रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर नेमके कोण आहेत? जाणून घ्या A टू Z माहिती https://www.krushinews18.com/2024/12/10/rbi-governor/ https://www.krushinews18.com/2024/12/10/rbi-governor/#respond Tue, 10 Dec 2024 03:39:43 +0000 https://www.krushinews18.com/?p=463 RBI Governor : केंद्र सरकारने संजय मल्होत्रा यांना रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर म्हणून नियुक्त केले आहे. ते 1990 ...

Read More..

The post रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर नेमके कोण आहेत? जाणून घ्या A टू Z माहिती appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
RBI Governor : केंद्र सरकारने संजय मल्होत्रा यांना रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर म्हणून नियुक्त केले आहे. ते 1990 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडे वित्त आणि करनिर्धारण या क्षेत्रात मोठा अनुभव आहे. त्यांनी IIT कानपूर आणि प्रिन्सटन विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या विस्तृत अनुभवाचा आरबीआयच्या आर्थिक धोरणांवर चांगला आणि सकारात्मक प्रभाव पाडेल, अशी अपेक्षा आहे.

 

➡ मोठी बातमी! बंद सर्व होणार पॅनकार्ड, जाणून घ्या कसे घ्यावे नवीन पॅनकार्ड

 

केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी IAS अधिकारी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली आहे. संजय मल्होत्रा हे सध्या महसूल विभागाचे सचिव आहेत. त्यांची आता आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांद दास यांचा कार्यकाळ येत्या 10 डिसेंबर 2024 ला समाप्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर आता 1990 च्या बॅचचे राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा येत्या 11 डिसेंबर 2024 पासून रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी हाती घेतील. त्यांच्या आतापर्यंतच्या विस्तृत अनुभवाचा आरबीआयच्या आर्थिक धोरणांवर चांगला आणि सकारात्मक प्रभाव पाडेल, अशी अपेक्षा आहे.

संजय मल्होत्रा नेमके कोण आहेत?

संजय मल्होत्रा हे प्रशासकीय सेवेतेली मोठं नाव आहे. ते राजस्थान कॅडरचे 1990 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीची पदवी शिक्षण घेतलं आहे. तसेच त्यांनी अमेरिकेच्या प्रिन्सटन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणाबाबतची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

 

➡ तुमच्या बँक खात्यात ठेवता येणार एवढीच रक्कम, नाहीतर होणार तुरुंगवास RBI चे नवीन नियम जारी

 

संजय मल्होत्रा यांनी आपल्या आतापर्यंतच्या 33 वर्षांच्या कारकिर्दीत उत्तम नेतृत्व क्षमता दाखवून दिली आहे. संजय मल्होत्रा ​​यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात महसूल विभागात सचिव म्हणून कार्यरत होते.

याआधी त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले आहे. संजय मल्होत्रा यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे. त्यांच्या सध्याच्या कार्यकाळात ते ज्या पदावर आहे त्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात कर धोरण तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

The post रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर नेमके कोण आहेत? जाणून घ्या A टू Z माहिती appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/10/rbi-governor/feed/ 0 463
मोठी बातमी! लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा, तुम्हालाही आला का हफ्ता? https://www.krushinews18.com/2024/12/10/aditi-tatkare-update-2024/ https://www.krushinews18.com/2024/12/10/aditi-tatkare-update-2024/#respond Tue, 10 Dec 2024 01:32:28 +0000 https://www.krushinews18.com/?p=460 Aditi Tatkare Update 2024 : लाडकी बहीण योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ...

Read More..

The post मोठी बातमी! लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा, तुम्हालाही आला का हफ्ता? appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Aditi Tatkare Update 2024 : लाडकी बहीण योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आता या योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अंतरीम अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. दरम्यान ही योजना महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली.

 

या यादीत नाव असेल तर महिलांना मिळणार २१०० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

विधानसभा निवडणुकीमध्ये देखील लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरल्याचं पहायला मिळालं. लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली तर तेवढ्याच आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. दरम्यान आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती, दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं.

 

या यादीत नाव असेल तर महिलांना मिळणार २१०० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

दरम्यान आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच डिसेंबरचा हफता कधी मिळणार याबाबत देखील मोठी उत्सुकता आहे. डिसेंबरच्या हफत्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमची त्यावर चर्चा झाली आहे, आम्ही अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हफत्याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र आता त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले होते, परंतु त्यातील काही महिलांना अजूनही पैसे मिळाले नव्हते.

 

या यादीत नाव असेल तर महिलांना मिळणार २१०० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

काही महिलांना एक -दोन महिन्यांचेच पैसे मिळाले, अशा सर्व महिला ज्यांचे या योजनेतील पैसे रखडले आहेत, अशा महिलांच्या खात्यात आता पैसे येण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र डिसेंबरचा हफ्ता कधी जमा होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. तसेच 2100 रुपयांचा हफ्ता देखील या वर्षी मिळण्याची शक्यता कमी आहे, पुढील वर्षापासून महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये ऐवजी 2100 रुपये जमा होऊ शकतात. ही योजना कधीही बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे Aditi Tatkare Update 2024.

 

लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाख रुपये

👉 यादीत तुमचे नाव चेक करा 👈

The post मोठी बातमी! लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा, तुम्हालाही आला का हफ्ता? appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/10/aditi-tatkare-update-2024/feed/ 0 460
हिवाळ्यात घरात सापांची भीती घरात लावा फजत ही एक वनस्पति कधीच येणार नाही साप https://www.krushinews18.com/2024/12/08/snake-safety-tip/ https://www.krushinews18.com/2024/12/08/snake-safety-tip/#respond Sun, 08 Dec 2024 06:22:33 +0000 https://www.krushinews18.com/?p=449 Snake Safety Tip : सापांबाबत अजूनही मोठ्या प्रमाणात समाजामध्ये अज्ञान आहे, विशेष म्हणजे साप चावल्यानंतर लगेचच माणूस मरतो ...

Read More..

The post हिवाळ्यात घरात सापांची भीती घरात लावा फजत ही एक वनस्पति कधीच येणार नाही साप appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Snake Safety Tip : सापांबाबत अजूनही मोठ्या प्रमाणात समाजामध्ये अज्ञान आहे, विशेष म्हणजे साप चावल्यानंतर लगेचच माणूस मरतो हा एक मोठा गौरसमज आहे. साप घरात येऊ नये यासाठी आज आम्ही काही उपाय सांगणार आहोत. सापांबाबत अजूनही मोठ्या प्रमाणात समाजामध्ये अज्ञान आहे, विशेष म्हणजे साप चावल्यानंतर लगेचच माणूस मरतो हा एक मोठा गौरसमज आहे. फक्त ज्या व्यक्तीला सर्पदंश झाला आहे, त्या व्यक्तीला वेळेत उपचार मिळणे आवश्यक असते, तर त्याचा जीव वाचू शकतो.

 

➡ WhatsApp वर कधी शेयर करू नक्का अस काही नाहीतर जावे लागेल तुरुंगात, ‘हे’ नियम वाचाच

 

सापाबाबत आणखी एक गैरसमज म्हणजे प्रत्येक साप हा विषारीच असतो असा असलेला समज, मात्र आपल्या सभोवती आढळणाऱ्या सापांच्या जातींपैकी जवळपास नव्वद टक्के साप हे बिनविषारी असतात, ते चावल्यामुळे व्यक्ती दगावत नाही.त्यामुळे दिसला साप की मारला असं न करता त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी. भारतात आढळणाऱ्या सापांबाबत बोलायचं झाल्यास यातील प्रमुख चार ते पाच जातीच या विषारी आहेत. ज्यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस आणि नाग या जातींचा समावेश होतो.या जाती वगळता अनेक बिनविषारी जाती भारतामध्ये आढळून येतात.

 

➡ 10 काम तुमच्या बँक खात्यातून करू नका नाहीतर होणार जेल RBI चे नवीन नियम लागू

 

एक गोष्ट लक्षात घ्यावी, साप स्वत:हून कधीही हल्ला करत नाही, मात्र त्याला धोका जाणवल्यास किंवा समोर आपली शिकार आहे, या समजातून अनेकवेळा संर्पदंश होतो.

साप आपल्या घरात येऊ नये म्हणून आपण काळजी घेणं गरजेचं असतं त्यामध्ये आपलं घर आणि परिसर हा नेहमी स्वच्छ ठेवावा, घरात आडागळीच्या जागा नसाव्यात. घरात पुरेसा सुर्य प्रकाश येण्याची व्यवस्था असावी.

 

➡ ATM कार्ड असेल तर मिळणार 10 लाख रुपये 5 मिनिटात होणार खात्यात जमा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

जर तुमच्या घरात उंदीर आणि घुशीचे प्रमाण जास्त असेल तर अशा ठिकाणी साप असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते, कारण उंदीर हे सापाचं मुख्य खाद्य आहे. त्यामुळे घरात उंदीर होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

साप घरात किंवा परिसरात येऊ नये यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या आसपास सर्पगंध नावाची वनस्पती लावू शकतात, या वनस्पतीला तीव्र वास असतो त्यामुळे अशा ठिकाणी साप येत नाही. तसेच मगवॉर्ट किंवा लसणाचं रोप देखील तुम्ही तुमच्या घरात लावू शकता. मगवॉर्ट या वनस्पतीच्या वासामुळे साप अशा जागी येत नाही.

The post हिवाळ्यात घरात सापांची भीती घरात लावा फजत ही एक वनस्पति कधीच येणार नाही साप appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/08/snake-safety-tip/feed/ 0 449
लाडकी बहीण योजना शपथ घेताच मोठा निर्णय आता फक्त याच महिलांना महिन्याला 2100 रु. https://www.krushinews18.com/2024/12/06/devendra-fadnavis/ https://www.krushinews18.com/2024/12/06/devendra-fadnavis/#respond Fri, 06 Dec 2024 16:59:17 +0000 https://www.krushinews18.com/?p=451   लाडकी बहीण योजना शपथ घेताच मोठा निर्णय आता फक्त याच महिलांना महिन्याला 2100 रु. 👇     ...

Read More..

The post लाडकी बहीण योजना शपथ घेताच मोठा निर्णय आता फक्त याच महिलांना महिन्याला 2100 रु. appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
 

लाडकी बहीण योजना शपथ घेताच मोठा निर्णय आता फक्त याच महिलांना महिन्याला 2100 रु. 👇

 

 

 

लाडकी बहीण योजना शपथ घेताच मोठा निर्णय आता फक्त याच महिलांना महिन्याला 2100 रु. 👇

 

The post लाडकी बहीण योजना शपथ घेताच मोठा निर्णय आता फक्त याच महिलांना महिन्याला 2100 रु. appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/06/devendra-fadnavis/feed/ 0 451
10वी 12वी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर https://www.krushinews18.com/2024/12/06/board-exam-time-table-2024/ https://www.krushinews18.com/2024/12/06/board-exam-time-table-2024/#respond Fri, 06 Dec 2024 13:39:10 +0000 https://www.krushinews18.com/?p=445 Board Exam Time Table 2024 : निवडणुकांच्या धामधुमीत राज्यातील 10 वी आणि 12 बोर्ड परीक्षेचं (HSC Shedule) वेळापत्रक ...

Read More..

The post 10वी 12वी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Board Exam Time Table 2024 : निवडणुकांच्या धामधुमीत राज्यातील 10 वी आणि 12 बोर्ड परीक्षेचं (HSC Shedule) वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आलं असून 21 फेब्रुवारी रोजी दहावीची परीक्षा होणार आहे. बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा (SSC) 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत घेतली जाणार असून, दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे आठ ते दहा दिवस परीक्षा लवकर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुल्हाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे अंतिम वेळापत्रकाबाबतची माहिती दिली.

 

10वीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

12वीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा (VOCATIONAL)

12वीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा (general and bifocal)

 

महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येत असून पहिली शिफ्ट सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3:00 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत असणार आहे. दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी मराठी भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. तसेच, दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी 2025 मध्ये जारी करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे, विद्यार्थ्यांना आता परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अडीच ते 3 महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे.

 

10वीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

12वीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा (VOCATIONAL)

12वीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा (general and bifocal)

 

दरम्यान, एकीकडे विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वचजण निवडणूक प्रचारात आणि मतदान प्रक्रियेत दंग होते. शाळेतील शिक्षकांनाही निवडणूक मतदानाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, मतदान प्रक्रिया पार पडताच बोर्डाने 10 वी आणि 12 वी परीक्षेचं वेळापत्रक जारी केलं आहे HSC time table 2024.

The post 10वी 12वी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/06/board-exam-time-table-2024/feed/ 0 445
Business Loan : कुठल्याही ग्यारंटीशिवाय सरकार देतेय 20 लाखांचे कर्ज असा करा अर्ज. https://www.krushinews18.com/2024/12/06/business-loan/ https://www.krushinews18.com/2024/12/06/business-loan/#respond Fri, 06 Dec 2024 08:22:31 +0000 https://www.krushinews18.com/?p=431 Business Loan : भारत सरकारने तरुणांसाठी पीएम मुद्रा लोन योजना सुरु केली आहे. या योजनेत नागरिकांना स्वतः चा ...

Read More..

The post Business Loan : कुठल्याही ग्यारंटीशिवाय सरकार देतेय 20 लाखांचे कर्ज असा करा अर्ज. appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Business Loan : भारत सरकारने तरुणांसाठी पीएम मुद्रा लोन योजना सुरु केली आहे. या योजनेत नागरिकांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत केली जाते.

 

कुठल्याही ग्यारंटीशिवाय सरकार देतेय 20 लाखांचे कर्ज

👉 इथे क्लिक करून पहा 👈

 

अनेकांचे स्वतः चा बिझनेस सुरु करण्याचे स्वप्न असते. परंतु अनेकदा स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी पुरेसे भांडवल नसते.व्यवसाय सुरु करण्यासाठी शिक्षण, मेहनतीसोबतच पैशांची गुंतवणूक खूप महत्त्वाची असते. त्यामुळे सरकारने नागरिकांसाठी एक योजना राबवली आहे. पीएम मुद्रा योजनेअंतर्गत स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी लोन दिले जाते. पीएम मुद्रा योजनेअंतर्गत सरकार स्वतः चा बिझनेस सुरु करण्यासाठी १० लाखांचे लोन देते. भारतातील कोणताही नागरिक या योजनेसाठी अर्ज करु शकतात.

 

कुठल्याही ग्यारंटीशिवाय सरकार देतेय 20 लाखांचे कर्ज

👉 इथे क्लिक करून पहा 👈

 

पीएम मुद्रा योजनेची सुरुवात २०१५ साली सुरु करण्यात आली आहे. या योजनेत याआधी १० लाख रुपये लोन दिले जायचे. मात्र, आता या योजनेत डबल म्हणजेच २० लाखांचे लोनदेखील दिले जाते. या योजनेबाबत सर्व माहिती जाणून घेऊया. पीएम मुद्रा योजनेत तीन कॅटेगरीमध्ये लोन दिले जाते. शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोन या कॅटेगरीत लोन दिले जाते. शिशु लोनअंतर्गत तुम्हाला ५० हजार रुपये दिले जातात. त्यासाठी कोणत्याही गॅरंटीची गरज नाही. किशोर लोनअंतर्गत ५० हजार ते ५ लाखांपर्यंत लोन दिले जाते. तसेच तरुण लोनअंतर्गत ५ लाख ते २० लाखांपर्यंत लोन दिे जाते.

 

कुठल्याही ग्यारंटीशिवाय सरकार देतेय 20 लाखांचे कर्ज

👉 इथे क्लिक करून पहा 👈

 

शिशु मुद्रा योजनेत लोन घेताना तुम्हाला कोणत्याही गॅरंटीची गरज नाही. तसेच या योजनेसाछी प्रोसेस चार्जदेखील लागत नाही. या योजनेत तुम्हाला ९ ते १२टक्के व्याज द्यावे लागते.पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत लहान दुकानदार, फल, फूड प्रोसेसिंग युनिट असे लहान उद्योग सुरु करण्यासाठी लोन दिले जाते. या योजनेत १८ वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक अर्ज करु शकतात. अर्जदाराची कोणतीही डिफॉल्ट बँक हिस्ट्री नसायला हवी. त्याचसोबत बँक अकाउंट असायला हवे.

 

कुठल्याही ग्यारंटीशिवाय सरकार देतेय 20 लाखांचे कर्ज

👉 इथे क्लिक करून पहा 👈

The post Business Loan : कुठल्याही ग्यारंटीशिवाय सरकार देतेय 20 लाखांचे कर्ज असा करा अर्ज. appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/06/business-loan/feed/ 0 431
घरात निघालेला साप विषारी की बिनविषारी कसं ओळखाच फक्त वापरा ही एक साधी ट्रिक्स https://www.krushinews18.com/2024/12/06/snake-tips-and-tricks/ https://www.krushinews18.com/2024/12/06/snake-tips-and-tricks/#respond Fri, 06 Dec 2024 05:19:17 +0000 https://www.krushinews18.com/?p=423 Snake Tips And Tricks : भारतात अनेक जातींचे अनेक प्रकारचे साप आढळतात, मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच ...

Read More..

The post घरात निघालेला साप विषारी की बिनविषारी कसं ओळखाच फक्त वापरा ही एक साधी ट्रिक्स appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Snake Tips And Tricks : भारतात अनेक जातींचे अनेक प्रकारचे साप आढळतात, मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच साप हे विषारी आहेत. तुम्ही देखील साप विषारी आहे की बिनविषारी हे ओळखू शकता.

 

साप विषारी की बिनविषारी कसं ओळखाच

फक्त वापरा ही एक साधी ट्रिक्स

 

अनेकदा आपल्या घरात, आजूबाजूच्या परिसरामध्ये साप आढळून येतात. साप हे नाव ऐकताच आपल्याला धडकी भरते. नुसता साप दिसला तरी देखील आपली भितीनं गाळण उडते. मात्र अशा स्थितीमध्ये न भिता त्याची माहिती तुम्ही सर्पमित्रांना देणं अपेक्षित आहे.

भारतात अनेक जातींचे अनेक प्रकारचे साप आढळतात, मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्याईतकेच साप हे विषारी आहेत. त्यामध्ये घोणस, फुरसे, मण्यार आणि नाग या बिग फोर सापांचा समावेश होतो.

 

साप विषारी की बिनविषारी कसं ओळखाच

फक्त वापरा ही एक साधी ट्रिक्स

 

अनेकदा आपण भीतीपोटी बिनविषारी सापाला देखील मारून टाकतो. त्यामुळे सापाच्या अनेक दुर्मिळ जाती या झपाट्यानं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आज त्यांच्या संवर्धनाची गरज आहे.

सापांबद्दल प्रत्येक व्यक्तिलाच शास्त्रीय माहिती असते असं नाही, त्यामुळे अनेकदा गौरसमजातून आपण साप दिसला की त्याला भीतीपोटी मारून टाकतो. मात्र साप विषारी असो किंवा बिनविषारी त्याला न मारता सर्पमित्रांच्या मदतीनं पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडावे.

➡ 10वी 12वी बोर्ड परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर

आज आपण माहिती घेणार आहोत विषारी आणि बिनविषारी साप यातील मुख्य फरक कसा ओळखायचा. भारतामध्ये सर्वात विषारी जो साप आढळतो त्याचं नाव इंडियन कोब्रा आहे. तो हल्ला करताना फणी काढतो त्यामुळे तो सहज ओळखू येतो. तसेच नागाप्रमाणेच मण्यार, फुरसे, घोणस हे आणखी तीन साप विषारी आहेत. ते त्यांचं वजन आणि आकारावरून थोडासा अभ्यास केला तर तुम्ही सहज ओळखू शकता.

 

साप विषारी की बिनविषारी कसं ओळखाच

फक्त वापरा ही एक साधी ट्रिक्स

The post घरात निघालेला साप विषारी की बिनविषारी कसं ओळखाच फक्त वापरा ही एक साधी ट्रिक्स appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/06/snake-tips-and-tricks/feed/ 0 423
लाडकी बहीण योजनेचे ७५०० या महिलांना करावे लागणार वापस यादीत नाव तपासा https://www.krushinews18.com/2024/12/05/aaditi-sunil-tatkare-ladaki-bahin-yojana/ https://www.krushinews18.com/2024/12/05/aaditi-sunil-tatkare-ladaki-bahin-yojana/#respond Thu, 05 Dec 2024 02:03:08 +0000 https://www.krushinews18.com/?p=414   👇👇👇 अपात्र यादीत तुमचे नाव चेक करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   Aaditi Sunil Tatkare Ladaki ...

Read More..

The post लाडकी बहीण योजनेचे ७५०० या महिलांना करावे लागणार वापस यादीत नाव तपासा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
 

👇👇👇

अपात्र यादीत तुमचे नाव चेक करण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

Aaditi Sunil Tatkare Ladaki Bahin Yojana : अशातच लाडक्या बहिणीच्या बोगस लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी नियम डावलून पैसे मिळवले आहेत.

 

👇👇👇

अपात्र यादीत तुमचे नाव चेक करण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

त्यांच्याकडून सरकार डिसेंबरमध्ये वसुली करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या गरिब महिलांसाठी सुरू झाली. मात्र अटी मोडून ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल, त्यांचे अर्ज कालांतराने तपासले जाणार असल्याचे सध्या बोलले जात आहे. ज्याचे वय २१ ते ६५ दरम्यान आहे, वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे आणि यापूर्वी सरकारच्या कोणत्याही आर्थिक मदत योजनेचा लाभार्थी नाहीत अशा तीन निकषांमध्ये बसलेल्या महिलांसाठी सरकारकडून लाडकी बहीण योजना आणली गेली.

 

👇👇👇

अपात्र यादीत तुमचे नाव चेक करण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

मात्र अनेक महिलांच्या नावाने एका पुरूषाने पैसे उकळळे, अनेक श्रीमंत महिला देखील लाडकी बहीण योजनेत पात्र ठरल्या असल्याच्या बातम्या समोर आल्यात. याची कबुली खुद्द अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत दिली आहे. पण अर्ज तपासणी करताना सर्व छाननी झाली असल्याने पुन्हा फेर छाननीची गरज नसल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

 

👇👇👇

अपात्र यादीत तुमचे नाव चेक करण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्यांनी खोटी कागदपत्र देऊन ज्यांनी लाभ घेतला, अशा महिलांच्या अर्जाची नंतर पडताळणी होणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर लाडक्या बहि‍णींच्या अर्जाची तपासणी होणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे Aaditi Sunil Tatkare Ladaki Bahin Yojana.

 

👇👇👇

अपात्र यादीत तुमचे नाव चेक करण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

The post लाडकी बहीण योजनेचे ७५०० या महिलांना करावे लागणार वापस यादीत नाव तपासा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/05/aaditi-sunil-tatkare-ladaki-bahin-yojana/feed/ 0 414
या यादीत नाव असेल तरच मिळणार 12 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार https://www.krushinews18.com/2024/12/04/pm-kisan-beneficiary-list/ https://www.krushinews18.com/2024/12/04/pm-kisan-beneficiary-list/#respond Wed, 04 Dec 2024 13:49:09 +0000 https://www.krushinews18.com/?p=411 pm kisan beneficiary list 2024 केंद्र शासनाची पीएम किसान योजना आणि राज्य शासनाची नमो शेतकरी महासन्मान योजना या ...

Read More..

The post या यादीत नाव असेल तरच मिळणार 12 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
pm kisan beneficiary list 2024 केंद्र शासनाची पीएम किसान योजना आणि राज्य शासनाची नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनेचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 12 हजार रुपये जमा होतात आणि या दोन्ही योजनेची लाभार्थी यादी एकच आहे.

 

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

Beneficiary list 2024 पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार 05 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वा. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे. या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

 

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहेत. पी. एम. किसान योजने अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर, 2024 अखेर राज्यातील जवळपास 1.20 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर एकूण 17 हप्त्यांमध्ये सुमारे रू. 32000 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

 

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण 91.45 लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रु. 6949.68 कोटी लाभ अदा करण्यात आला आहे. जून 2023 पासून आयोजित गावपातळीवरील विशेष मोहिमांद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे.

 

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बॅंक खाती आधार संलग्न केलेल्या व ईकेवायसी पूर्ण केलेल्या एकूण 91.52 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रू. 1900 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ तर राज्याच्या योजनेमधून रू. 2000 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.

या समारंभामध्ये पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत रू. 2000/ असा एकूण 4000 रुपये चा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यातील सुमारे 91.52 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा होईल. पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

The post या यादीत नाव असेल तरच मिळणार 12 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/04/pm-kisan-beneficiary-list/feed/ 0 411
गावानुसार घरकुल नवीन यादी जाहीर यादीत नाव पहा https://www.krushinews18.com/2024/12/04/gharkul-yadi/ https://www.krushinews18.com/2024/12/04/gharkul-yadi/#respond Wed, 04 Dec 2024 11:32:41 +0000 https://www.krushinews18.com/?p=400 Gharkul Yadi   घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर ➡️ यादीत तुमचे नाव तपासा ⬅️   Gharkul Yadi : ...

Read More..

The post गावानुसार घरकुल नवीन यादी जाहीर यादीत नाव पहा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Gharkul Yadi

 

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा ⬅

 

Gharkul Yadi : प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) हा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी 2015 मध्ये सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाचा सरकारी उपक्रम आहे. या योजनेच्या आवश्यक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे लाभार्थी यादी, जी पात्र अर्जदारांना ओळखण्यात मदत करते ज्यांना गृहनिर्माण लाभ मिळू शकतात. अर्जदारांनी या परिवर्तनीय कार्यक्रमाचा भाग असल्याची खात्री करण्यासाठी लाभार्थ्यांची यादी आणि अर्जाची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे.

 

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा ⬅

 

या लेखाचा उद्देश वाचकांना PMAY लाभार्थी यादीत प्रवेश कसा करायचा आणि त्यांच्या अर्जाची स्थिती सहजपणे कशी तपासायची याचे मार्गदर्शन करणे. अधिकृत PMAY वेबसाइटला भेट देऊन, अर्जदार लाभार्थी यादीत त्यांची नावे शोधू शकतात किंवा त्यांचा आधार क्रमांक किंवा अर्ज आयडी वापरून त्यांच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकतात. ही प्रक्रिया केवळ पारदर्शकतेलाच चालना देत नाही तर नागरिकांना त्यांच्या गृहनिर्माण अर्जांबद्दल माहिती ठेवण्यास सक्षम करते Gharkul Yadi.

 

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा ⬅

The post गावानुसार घरकुल नवीन यादी जाहीर यादीत नाव पहा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/04/gharkul-yadi/feed/ 0 400