Ajay, Author at कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/author/akshay1137/ Krushi News18 Sat, 14 Dec 2024 13:23:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.krushinews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Krushi-News18-1-32x32.png Ajay, Author at कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/author/akshay1137/ 32 32 202360513 LIC बिमा सखी योजना महिलांना दर महिन्याला मिळणार 7000 रुपये असा करा ऑनलाइन अर्ज https://www.krushinews18.com/2024/12/14/lic-bima-sakhi-yojana/ https://www.krushinews18.com/2024/12/14/lic-bima-sakhi-yojana/#respond Sat, 14 Dec 2024 13:23:23 +0000 https://www.krushinews18.com/?p=476 LIC Bima Sakhi Yojana : भारत सरकार आणि राज्य सरकारे वेळोवेळी महिलांसाठी नवनवीन योजना राबवत असतात. अशीच एक ...

Read More..

The post LIC बिमा सखी योजना महिलांना दर महिन्याला मिळणार 7000 रुपये असा करा ऑनलाइन अर्ज appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
LIC Bima Sakhi Yojana : भारत सरकार आणि राज्य सरकारे वेळोवेळी महिलांसाठी नवनवीन योजना राबवत असतात. अशीच एक महत्त्वाची योजना म्हणजे विमा सखी योजना 2024, ज्याचा उद्देश ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांचे सक्षमीकरण करणे आहे. या योजनेअंतर्गत, निवडलेल्या महिलांना दरमहा ₹ 7000 ची आर्थिक मदत दिली जाईल. ही योजना विशेषतः अशा महिलांसाठी आहे ज्यांना त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक आधार बनवायचा आहे.

 

 

विमा सखी योजना 2024 हा एक सरकारी उपक्रम आहे ज्याचा मुख्य उद्देश महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. या योजनेत विमा सेवांच्या प्रचार आणि जनजागृती मोहिमेत महिलांचा समावेश केला जाणार आहे. सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या महिला विमा प्रतिनिधींप्रमाणे काम करतील.

 

 

आवश्यक कागदपत्रे: विमा सखी योजना 2024

विमा सखी योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • बँक खाते विवरण
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
  • शैक्षणिक प्रमाणपत्र

 

The post LIC बिमा सखी योजना महिलांना दर महिन्याला मिळणार 7000 रुपये असा करा ऑनलाइन अर्ज appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/14/lic-bima-sakhi-yojana/feed/ 0 476
फडणवीस सरकारच्या खाते वाटपावर शिक्कामोर्तब? संपूर्ण मंत्रीपदांची यादी जाहीर https://www.krushinews18.com/2024/12/13/maharashtra-cabinet-expansion/ https://www.krushinews18.com/2024/12/13/maharashtra-cabinet-expansion/#respond Fri, 13 Dec 2024 15:27:52 +0000 https://www.krushinews18.com/?p=473 Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार १४ डिसेंबर रोजी करणार असल्याचे सांगितले जात ...

Read More..

The post फडणवीस सरकारच्या खाते वाटपावर शिक्कामोर्तब? संपूर्ण मंत्रीपदांची यादी जाहीर appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार १४ डिसेंबर रोजी करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर १६ डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु होत आहे. यामुळे त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्रातील महायुतीचे सरकारचा शपथविधी होऊन आता आठवडा पूर्ण होत आहे. परंतु देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार अजून झालेला नाही. आता हा विस्तार 14 डिसेंबर रोजी होणार आहे. महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात खाते वाटपावर चर्चा पूर्ण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप आपल्याकडे गृह विभागासह, नगर विकाससारखे महत्वाचे विभाग ठेवणार आहे. महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग शिवसेनेकडे दिले जाणार आहे. अर्थ मंत्रालय अजित पवार यांच्याकडे देण्यात येणार आहे. भाजपकडे असणारे दोन विभाग युतीमधील घटकपक्षांना देण्यास भाजप तयार झाला आहे. भाजपच्या कोट्यातील महसूल आणि गृहनिर्माण विभाग घटक पक्षांना देणार आहे.

भाजपकडे येऊ शकतात हे विभाग : गृह विभाग, नगर विकास, कायदा, सामान्य प्रशासन, ग्रामीण विकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, वन, आदिवासी.

शिवसेनेकडे येऊ शकतात हे विभाग : सार्वजनिक बांधकाम (PWD), कामगार, शालेय शिक्षण, राज्य उत्पादन शुल्क, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, वाहतूक.

राष्ट्रवादीकडे येऊ शकतात हे विभाग : वित्त व नियोजन, गृहनिर्माण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, महिला व बालकल्याण, मदत व पुनर्वसन, अन्न व औषध प्रशासन.

मंत्रिपदाचा फार्म्युला असा :-

भाजपला 20, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रीपदे दिली जाणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट झाली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार १४ डिसेंबर रोजी करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर १६ डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु होत आहे. यामुळे त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. शिंदे सेनेकडून अडीच अडीच वर्ष मंत्रिपद असे सूत्र ठरल्याचे सांगितले जात आहेMaharashtra Cabinet Expansion .

The post फडणवीस सरकारच्या खाते वाटपावर शिक्कामोर्तब? संपूर्ण मंत्रीपदांची यादी जाहीर appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/13/maharashtra-cabinet-expansion/feed/ 0 473
लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट २१०० रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा https://www.krushinews18.com/2024/12/10/aaditi-sunil-tatkare-2024/ https://www.krushinews18.com/2024/12/10/aaditi-sunil-tatkare-2024/#respond Tue, 10 Dec 2024 14:39:09 +0000 https://www.krushinews18.com/?p=467 Aaditi Sunil Tatkare 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यत (१५ ऑक्टोबरपर्यंत) अर्जाची मुदत होती. ...

Read More..

The post लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट २१०० रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Aaditi Sunil Tatkare 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यत (१५ ऑक्टोबरपर्यंत) अर्जाची मुदत होती. तीन महिन्यांत अडीच कोटी अर्जाची पडताळणी प्रभावीपणे करणे शक्य नव्हते. त्यामुळे आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, चारचाकी वाहन, पाच एकरपेक्षा अधिक जमीन, एकच लाभार्थी दुसऱ्या कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेतेय का आणि एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का, या प्रमुख पाच बाबींचा समावेश आहे.

👇👇👇👇

 

लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अशा योजना जाहीर केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे अर्ज मागविताना सुरवातीला उत्पन्नाचा दाखल्यासह अन्य कागदपत्रांचे बंधन घातले. मात्र, मुदतीत कागदपत्रांची पूर्तता अशक्य असल्याने ही अट काढून टाकली. त्यानंतर केवळ रेशनकार्डची अट घातली. परंत, अर्जदारांच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न किती यासह अन्य निकषांची वेळेअभावी पडताळणी होवू शकली नाही.

 

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशिवाय अन्य कोणत्याही योजनांचे लाभार्थी एक कोटींपर्यंत नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील पावणेअकरा लाख महिलांसह राज्यातील अडीच कोटींहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले. विशेष म्हणजे प्रगतशील राज्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता लाभार्थीच्या अर्जाची फेरपडताळणी होऊन पात्र लाभार्थीना १ एप्रिलनंतर दरमहा २१०० रुपये मिळतील, असेही सांगितले जात आहे.

 

 

दरवर्षी लागू शकतो ५६ हजार कोटींचा निधी :-

आता अडीच कोटींहून अधिक लाभार्थीना दरमहा २१०० रुपयांचा लाभ देण्यासाठी शासनाला दरवर्षी ५६ हजार कोटींचा निधी लागू शकतो. राज्याचे एकूण उत्पन्न व खर्चाचा हिशेब घातला तर एवढा निधी एकाच योजनेसाठी शक्य नसल्याची तिजोरीची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थीनाच योजनेचा लाभ मिळावा या हेतूने अर्जाची फेरपडताळणी होईल, असेही वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

The post लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट २१०० रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/10/aaditi-sunil-tatkare-2024/feed/ 0 467
रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर नेमके कोण आहेत? जाणून घ्या A टू Z माहिती https://www.krushinews18.com/2024/12/10/rbi-governor/ https://www.krushinews18.com/2024/12/10/rbi-governor/#respond Tue, 10 Dec 2024 03:39:43 +0000 https://www.krushinews18.com/?p=463 RBI Governor : केंद्र सरकारने संजय मल्होत्रा यांना रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर म्हणून नियुक्त केले आहे. ते 1990 ...

Read More..

The post रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर नेमके कोण आहेत? जाणून घ्या A टू Z माहिती appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
RBI Governor : केंद्र सरकारने संजय मल्होत्रा यांना रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर म्हणून नियुक्त केले आहे. ते 1990 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडे वित्त आणि करनिर्धारण या क्षेत्रात मोठा अनुभव आहे. त्यांनी IIT कानपूर आणि प्रिन्सटन विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या विस्तृत अनुभवाचा आरबीआयच्या आर्थिक धोरणांवर चांगला आणि सकारात्मक प्रभाव पाडेल, अशी अपेक्षा आहे.

 

➡ मोठी बातमी! बंद सर्व होणार पॅनकार्ड, जाणून घ्या कसे घ्यावे नवीन पॅनकार्ड

 

केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी IAS अधिकारी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली आहे. संजय मल्होत्रा हे सध्या महसूल विभागाचे सचिव आहेत. त्यांची आता आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांद दास यांचा कार्यकाळ येत्या 10 डिसेंबर 2024 ला समाप्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर आता 1990 च्या बॅचचे राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा येत्या 11 डिसेंबर 2024 पासून रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी हाती घेतील. त्यांच्या आतापर्यंतच्या विस्तृत अनुभवाचा आरबीआयच्या आर्थिक धोरणांवर चांगला आणि सकारात्मक प्रभाव पाडेल, अशी अपेक्षा आहे.

संजय मल्होत्रा नेमके कोण आहेत?

संजय मल्होत्रा हे प्रशासकीय सेवेतेली मोठं नाव आहे. ते राजस्थान कॅडरचे 1990 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीची पदवी शिक्षण घेतलं आहे. तसेच त्यांनी अमेरिकेच्या प्रिन्सटन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणाबाबतची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

 

➡ तुमच्या बँक खात्यात ठेवता येणार एवढीच रक्कम, नाहीतर होणार तुरुंगवास RBI चे नवीन नियम जारी

 

संजय मल्होत्रा यांनी आपल्या आतापर्यंतच्या 33 वर्षांच्या कारकिर्दीत उत्तम नेतृत्व क्षमता दाखवून दिली आहे. संजय मल्होत्रा ​​यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात महसूल विभागात सचिव म्हणून कार्यरत होते.

याआधी त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले आहे. संजय मल्होत्रा यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे. त्यांच्या सध्याच्या कार्यकाळात ते ज्या पदावर आहे त्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात कर धोरण तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

The post रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर नेमके कोण आहेत? जाणून घ्या A टू Z माहिती appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/10/rbi-governor/feed/ 0 463
मोठी बातमी! लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा, तुम्हालाही आला का हफ्ता? https://www.krushinews18.com/2024/12/10/aditi-tatkare-update-2024/ https://www.krushinews18.com/2024/12/10/aditi-tatkare-update-2024/#respond Tue, 10 Dec 2024 01:32:28 +0000 https://www.krushinews18.com/?p=460 Aditi Tatkare Update 2024 : लाडकी बहीण योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ...

Read More..

The post मोठी बातमी! लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा, तुम्हालाही आला का हफ्ता? appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Aditi Tatkare Update 2024 : लाडकी बहीण योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आता या योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अंतरीम अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. दरम्यान ही योजना महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली.

 

या यादीत नाव असेल तर महिलांना मिळणार २१०० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

विधानसभा निवडणुकीमध्ये देखील लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरल्याचं पहायला मिळालं. लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली तर तेवढ्याच आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. दरम्यान आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती, दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं.

 

या यादीत नाव असेल तर महिलांना मिळणार २१०० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

दरम्यान आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच डिसेंबरचा हफता कधी मिळणार याबाबत देखील मोठी उत्सुकता आहे. डिसेंबरच्या हफत्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमची त्यावर चर्चा झाली आहे, आम्ही अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हफत्याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र आता त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले होते, परंतु त्यातील काही महिलांना अजूनही पैसे मिळाले नव्हते.

 

या यादीत नाव असेल तर महिलांना मिळणार २१०० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

काही महिलांना एक -दोन महिन्यांचेच पैसे मिळाले, अशा सर्व महिला ज्यांचे या योजनेतील पैसे रखडले आहेत, अशा महिलांच्या खात्यात आता पैसे येण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र डिसेंबरचा हफ्ता कधी जमा होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. तसेच 2100 रुपयांचा हफ्ता देखील या वर्षी मिळण्याची शक्यता कमी आहे, पुढील वर्षापासून महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये ऐवजी 2100 रुपये जमा होऊ शकतात. ही योजना कधीही बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे Aditi Tatkare Update 2024.

 

लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाख रुपये

👉 यादीत तुमचे नाव चेक करा 👈

The post मोठी बातमी! लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा, तुम्हालाही आला का हफ्ता? appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/10/aditi-tatkare-update-2024/feed/ 0 460
हिवाळ्यात घरात सापांची भीती घरात लावा फजत ही एक वनस्पति कधीच येणार नाही साप https://www.krushinews18.com/2024/12/08/snake-safety-tip/ https://www.krushinews18.com/2024/12/08/snake-safety-tip/#respond Sun, 08 Dec 2024 06:22:33 +0000 https://www.krushinews18.com/?p=449 Snake Safety Tip : सापांबाबत अजूनही मोठ्या प्रमाणात समाजामध्ये अज्ञान आहे, विशेष म्हणजे साप चावल्यानंतर लगेचच माणूस मरतो ...

Read More..

The post हिवाळ्यात घरात सापांची भीती घरात लावा फजत ही एक वनस्पति कधीच येणार नाही साप appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Snake Safety Tip : सापांबाबत अजूनही मोठ्या प्रमाणात समाजामध्ये अज्ञान आहे, विशेष म्हणजे साप चावल्यानंतर लगेचच माणूस मरतो हा एक मोठा गौरसमज आहे. साप घरात येऊ नये यासाठी आज आम्ही काही उपाय सांगणार आहोत. सापांबाबत अजूनही मोठ्या प्रमाणात समाजामध्ये अज्ञान आहे, विशेष म्हणजे साप चावल्यानंतर लगेचच माणूस मरतो हा एक मोठा गौरसमज आहे. फक्त ज्या व्यक्तीला सर्पदंश झाला आहे, त्या व्यक्तीला वेळेत उपचार मिळणे आवश्यक असते, तर त्याचा जीव वाचू शकतो.

 

➡ WhatsApp वर कधी शेयर करू नक्का अस काही नाहीतर जावे लागेल तुरुंगात, ‘हे’ नियम वाचाच

 

सापाबाबत आणखी एक गैरसमज म्हणजे प्रत्येक साप हा विषारीच असतो असा असलेला समज, मात्र आपल्या सभोवती आढळणाऱ्या सापांच्या जातींपैकी जवळपास नव्वद टक्के साप हे बिनविषारी असतात, ते चावल्यामुळे व्यक्ती दगावत नाही.त्यामुळे दिसला साप की मारला असं न करता त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी. भारतात आढळणाऱ्या सापांबाबत बोलायचं झाल्यास यातील प्रमुख चार ते पाच जातीच या विषारी आहेत. ज्यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस आणि नाग या जातींचा समावेश होतो.या जाती वगळता अनेक बिनविषारी जाती भारतामध्ये आढळून येतात.

 

➡ 10 काम तुमच्या बँक खात्यातून करू नका नाहीतर होणार जेल RBI चे नवीन नियम लागू

 

एक गोष्ट लक्षात घ्यावी, साप स्वत:हून कधीही हल्ला करत नाही, मात्र त्याला धोका जाणवल्यास किंवा समोर आपली शिकार आहे, या समजातून अनेकवेळा संर्पदंश होतो.

साप आपल्या घरात येऊ नये म्हणून आपण काळजी घेणं गरजेचं असतं त्यामध्ये आपलं घर आणि परिसर हा नेहमी स्वच्छ ठेवावा, घरात आडागळीच्या जागा नसाव्यात. घरात पुरेसा सुर्य प्रकाश येण्याची व्यवस्था असावी.

 

➡ ATM कार्ड असेल तर मिळणार 10 लाख रुपये 5 मिनिटात होणार खात्यात जमा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

जर तुमच्या घरात उंदीर आणि घुशीचे प्रमाण जास्त असेल तर अशा ठिकाणी साप असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते, कारण उंदीर हे सापाचं मुख्य खाद्य आहे. त्यामुळे घरात उंदीर होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

साप घरात किंवा परिसरात येऊ नये यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या आसपास सर्पगंध नावाची वनस्पती लावू शकतात, या वनस्पतीला तीव्र वास असतो त्यामुळे अशा ठिकाणी साप येत नाही. तसेच मगवॉर्ट किंवा लसणाचं रोप देखील तुम्ही तुमच्या घरात लावू शकता. मगवॉर्ट या वनस्पतीच्या वासामुळे साप अशा जागी येत नाही.

The post हिवाळ्यात घरात सापांची भीती घरात लावा फजत ही एक वनस्पति कधीच येणार नाही साप appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/08/snake-safety-tip/feed/ 0 449
हे 10 काम तुमच्या बँक खात्यातून करू नका नाहीतर होणार जेल RBI चे नवीन नियम लागू https://www.krushinews18.com/2024/12/07/bank-new-rules-2024/ https://www.krushinews18.com/2024/12/07/bank-new-rules-2024/#respond Sat, 07 Dec 2024 04:59:47 +0000 https://www.krushinews18.com/?p=454 Bank New Rules 2024 : मनी म्यूल ही अशी व्यक्ती आहे जी बेकायदेशीरपणे कमावलेल्या पैशांचा व्यवहार किंवा हस्तांतरण ...

Read More..

The post हे 10 काम तुमच्या बँक खात्यातून करू नका नाहीतर होणार जेल RBI चे नवीन नियम लागू appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Bank New Rules 2024 : मनी म्यूल ही अशी व्यक्ती आहे जी बेकायदेशीरपणे कमावलेल्या पैशांचा व्यवहार किंवा हस्तांतरण करते. अशा व्यक्ती किंवा अशा प्रकारच्या क्रियाकलापांना रोखण्यासाठी आरबीआयने जाहिरातीत सांगितले आहे की तुमची फसवणूक कशी होऊ शकते.

 

हे 10 काम तुमच्या बँक खात्यातून करू नका

➡ इथे जाणून घ्या संपूर्ण नियम ⬅

 

भारतीय रिझर्व्ह बँक वेळोवेळी देशातील लोकांना आवश्यक माहिती पुरवत असते जेणेकरून त्यांची बँक खाती सुरक्षित राहतील. याअंतर्गत देशभरातील अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली आहे. देशातील जनतेचे खाते सुरक्षित करणे हा या जाहिरातीचा उद्देश आहे. या जाहिरातीची टॅग लाईन देण्यात आली आहे. पैशाचे इंधन बनू नका!, ज्यामध्ये असे म्हटले आहे की पैशाचे खेचर म्हणून काम करणे हा गुन्हा आहे.

 

हे 10 काम तुमच्या बँक खात्यातून करू नका

➡ इथे जाणून घ्या संपूर्ण नियम ⬅

 

पैशाचे खेचर बनू नका! CAPEN अंतर्गत, भारतीय रिझर्व्ह बँक आणि नॅशनल सायबर पोर्टलने एक मोहीम सुरू केली आहे. याद्वारे सेंट्रल बँक अशा लोकांना सावध करू इच्छिते जे विचार न करता कोणाच्याही खात्यात पैसे ट्रान्सफर करतात आणि नंतर फसवणुकीला बळी पडतात.

पैसे खेचर म्हणजे काय?

मनी म्यूल ही अशी व्यक्ती आहे जी बेकायदेशीररित्या मिळवलेल्या पैशाचा व्यवहार किंवा हस्तांतरण करते. अशा व्यक्ती किंवा अशा प्रकारच्या क्रियाकलापांना रोखण्यासाठी आरबीआयने जाहिरातीत सांगितले आहे की तुमची फसवणूक कशी होऊ शकते. या जाहिरातीद्वारे लोकांना त्यांच्या खात्यांचा वापर इतर लोकांच्या पैशांच्या वाहतुकीसाठी होऊ देऊ नका, असे सांगण्यात आले आहे.

 

RBI Bank News Update
RBI Bank News Update

 

 

हे 10 काम तुमच्या बँक खात्यातून करू नका

➡ इथे जाणून घ्या संपूर्ण नियम ⬅

 

जेल होऊ शकते

रिझर्व्ह ऑफ इंडियाच्या या जाहिरातीमध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, तुमच्या बँक खात्यातून पैसे घेण्याचा किंवा फॉरवर्ड करण्याचा इतर कोणाचा प्रस्ताव असेल तर तुम्हाला तुरुंगात पाठवू शकते. रिझव्र्ह बँकेने देशातील जनतेला सावध करत म्हटले आहे की, तुम्ही ओळखत नसलेल्या कोणालाही तुमच्या खात्याचा तपशील देऊ नका. तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास, तुम्ही तुमच्या बँकेत किंवा नॅशनल सायबर क्राइम पोर्टल किंवा सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 वर अशा प्रकरणाची तक्रार करू शकता. वास्तविक, भारतीय रिझर्व्ह बँक वेळोवेळी देशातील जनतेला वेगवेगळ्या प्रकारे माहिती देत ​​असते. जेणेकरून ते कोणत्याही प्रकारची सायबर फसवणूक टाळू शकतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे बँक ग्राहकांना चेतावणी देत ​​आहे. जेणेकरून देशातील बँकिंग व्यवस्थेतील फसवणूक कमी करता येईल.

 

हे 10 काम तुमच्या बँक खात्यातून करू नका

➡ इथे जाणून घ्या संपूर्ण नियम ⬅

The post हे 10 काम तुमच्या बँक खात्यातून करू नका नाहीतर होणार जेल RBI चे नवीन नियम लागू appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/07/bank-new-rules-2024/feed/ 0 454
लाडकी बहीण योजना शपथ घेताच मोठा निर्णय आता फक्त याच महिलांना महिन्याला 2100 रु. https://www.krushinews18.com/2024/12/06/devendra-fadnavis/ https://www.krushinews18.com/2024/12/06/devendra-fadnavis/#respond Fri, 06 Dec 2024 16:59:17 +0000 https://www.krushinews18.com/?p=451   लाडकी बहीण योजना शपथ घेताच मोठा निर्णय आता फक्त याच महिलांना महिन्याला 2100 रु. 👇     ...

Read More..

The post लाडकी बहीण योजना शपथ घेताच मोठा निर्णय आता फक्त याच महिलांना महिन्याला 2100 रु. appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
 

लाडकी बहीण योजना शपथ घेताच मोठा निर्णय आता फक्त याच महिलांना महिन्याला 2100 रु. 👇

 

 

 

लाडकी बहीण योजना शपथ घेताच मोठा निर्णय आता फक्त याच महिलांना महिन्याला 2100 रु. 👇

 

The post लाडकी बहीण योजना शपथ घेताच मोठा निर्णय आता फक्त याच महिलांना महिन्याला 2100 रु. appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/06/devendra-fadnavis/feed/ 0 451
10वी 12वी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर https://www.krushinews18.com/2024/12/06/board-exam-time-table-2024/ https://www.krushinews18.com/2024/12/06/board-exam-time-table-2024/#respond Fri, 06 Dec 2024 13:39:10 +0000 https://www.krushinews18.com/?p=445 Board Exam Time Table 2024 : निवडणुकांच्या धामधुमीत राज्यातील 10 वी आणि 12 बोर्ड परीक्षेचं (HSC Shedule) वेळापत्रक ...

Read More..

The post 10वी 12वी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Board Exam Time Table 2024 : निवडणुकांच्या धामधुमीत राज्यातील 10 वी आणि 12 बोर्ड परीक्षेचं (HSC Shedule) वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आलं असून 21 फेब्रुवारी रोजी दहावीची परीक्षा होणार आहे. बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा (SSC) 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत घेतली जाणार असून, दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे आठ ते दहा दिवस परीक्षा लवकर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुल्हाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे अंतिम वेळापत्रकाबाबतची माहिती दिली.

 

10वीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

12वीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा (VOCATIONAL)

12वीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा (general and bifocal)

 

महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येत असून पहिली शिफ्ट सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3:00 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत असणार आहे. दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी मराठी भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. तसेच, दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी 2025 मध्ये जारी करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे, विद्यार्थ्यांना आता परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अडीच ते 3 महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे.

 

10वीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

12वीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा (VOCATIONAL)

12वीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा (general and bifocal)

 

दरम्यान, एकीकडे विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वचजण निवडणूक प्रचारात आणि मतदान प्रक्रियेत दंग होते. शाळेतील शिक्षकांनाही निवडणूक मतदानाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, मतदान प्रक्रिया पार पडताच बोर्डाने 10 वी आणि 12 वी परीक्षेचं वेळापत्रक जारी केलं आहे HSC time table 2024.

The post 10वी 12वी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/06/board-exam-time-table-2024/feed/ 0 445
Lakhpati Didi Scheme : लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाख रुपये यादीत तुमचे नाव चेक करा https://www.krushinews18.com/2024/12/06/lakhpati-didi-scheme/ https://www.krushinews18.com/2024/12/06/lakhpati-didi-scheme/#respond Fri, 06 Dec 2024 09:50:30 +0000 https://www.krushinews18.com/?p=435 Lakhpati Didi Scheme : केंद्र सरकारने महिलांसाठी लखपती दीदी योजना राबवली आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना ५ लाखांपर्यंत ...

Read More..

The post Lakhpati Didi Scheme : लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाख रुपये यादीत तुमचे नाव चेक करा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Lakhpati Didi Scheme : केंद्र सरकारने महिलांसाठी लखपती दीदी योजना राबवली आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते. केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना या महिलांसाठी आणि गरीब कुटुंबांसाठी आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी अशीच एक योजना राबवण्यात आली आहे.

 

लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाख रुपये

असा करा घरबसल्या अर्ज

 

लखपती दीदी योजना ही खास महिलांसाठी राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांना कोणत्याही व्याजाशिवाय कर्ज मिळत आहे. महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना ५ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागत नाही.

 

लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाख रुपये

असा करा घरबसल्या अर्ज

 

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेत महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्रामदेखील राबवला जातो. जेणेकरुन त्यांना व्यवसायासंबंधित अनेक गोष्टींची माहिती मिळेल. या योजनेत स्किल ट्रेनिंग देऊन महिलांना रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. विविध क्षेत्रातील प्रोफेशनल ट्रेनर्सकडून हे ट्रेनिंग दिले जाते. या योजनेत आतापर्यंत कोट्यवधि महिलांनी लाभ घेतला आहे. या योजनेत तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यापासून ते त्याचे मार्केटिंग कसे करायचे इथपर्यंत सर्व गोष्टींबाबत मदत केली जाणार आहे.

 

लाडक्या बहिणी योजनेचे 2100 रु. खात्यात जमा

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

महिलांना रोजगारनिर्मितीसोबतच बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. १८ ते ५० वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. महिला ही भारतातील राज्यातील मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे. याचसोबत कोणत्याही बचतगटात सहभागी असणे गरजेचे आहे.

या योजनेत स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी महिलांनी आपल्या बचत गट कार्यालयात आवश्यक कागदपत्रे आणि बिझनेस प्लानबाबत माहिती द्यायची आहे. हा अर्ज मान्या झाल्यानंतर तुम्हाला संपर्क केला जाईल. या योजनेत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, इन्कम प्रूफ, बँक पासबुक याचसोबत अर्जदाराचा मोबाईल नंबर आणि फोटो द्यावा लागणार आहे.

 

लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाख रुपये

असा करा घरबसल्या अर्ज

The post Lakhpati Didi Scheme : लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाख रुपये यादीत तुमचे नाव चेक करा appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/12/06/lakhpati-didi-scheme/feed/ 0 435