Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये कधी मिळणार? माजी अर्थमंत्र्यांनी तारीखच सांगितली!

Ladki Bahin Yojana 2100 Rs : नोव्हेंबर महिना सरला असून पात्र महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानामुळे राज्यभर वेगळीच चर्चा रंगली आहे. या विधानावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

 

या यादीत नाव असेल तर महिलांना मिळणार २१०० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

Sudhir Mungantiwar on Mukhyamantri Ladki Bahin Yojana Next Installment : “आमचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही नोव्हेंबरमध्येच डिसेंबरचे पैसे देऊ असं आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. तसंच, जाहीरनाम्यात वचन दिल्याप्रमाणे पात्र महिलांना दीड हजार रुपये न देता २१०० रुपये देऊ असं आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. परंतु, आता स्पष्ट बहुमत असतानाही सरकार स्थापन झालेलं नाही. एकनाथ शिंदे आता काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत.

 

➡️ हे 2 कागदपत्र असल्याशिवाय लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही 2100 रु. नवीन नियम लागू

➡️ १ डिसेंबरपासून नवीन नियम लागू सर्वसामन्यांच्या खिशावर होणार मोठा परिणाम

 

नोव्हेंबर महिनाही सरला आहे, मात्र पात्र महिलांच्या खात्यात लाडकी योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानामुळे राज्यभर वेगळीच चर्चा रंगली आहे. या विधानावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

 

या यादीत नाव असेल तर महिलांना मिळणार २१०० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

Leave a Comment