ATM कार्ड असेल तर मिळणार 10 लाख रुपये 5 मिनिटात होणार खात्यात जमा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

ATM Card : आजच्या काळात एटीएम कार्ड हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा भाग बनला आहे. आज प्रत्येकजण आपल्या सोबत रोख रक्कम न ठेवता एटीएम कार्ड ठेवतो. यामुळे व्यवहार करणे देखील सोपे झाले आहे. फक्त एटीएममधून पैसे काढण्यापर्यंतच एटीएमचा फायदा नाही. तर एटीएमचे आणखीही बरेच फायदे आहेत. एटीएम कार्डच्या माध्यमातून अनेक सुविधा दिल्या जातात. मात्र माहिती अभावी लोकांना त्याचा […]

 

ATM कार्ड असेल तर मिळणार 10 लाख रुपये

➡️ इथे जाणून घ्या संपूर्ण माहिती ⬅️

 

आजच्या काळात एटीएम कार्ड हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा भाग बनला आहे. आज प्रत्येकजण आपल्या सोबत रोख रक्कम न ठेवता एटीएम कार्ड ठेवतो. यामुळे व्यवहार करणे देखील सोपे झाले आहे. फक्त एटीएममधून पैसे काढण्यापर्यंतच एटीएमचा फायदा नाही. तर एटीएमचे आणखीही बरेच फायदे आहेत. एटीएम कार्डच्या माध्यमातून अनेक सुविधा दिल्या जातात. मात्र माहिती अभावी लोकांना त्याचा लाभ घेता येत नाही. त्यात काही बँकाही त्यांच्या ग्राहकांना ही माहिती देत ​​नाहीत.

 

ATM कार्ड असेल तर मिळणार 10 लाख रुपये

➡️ इथे जाणून घ्या संपूर्ण माहिती ⬅️

 

जेव्हा तुम्हाला बँकेकडून एटीएम कार्ड दिले जाते तेव्हा ग्राहकांना अपघात विमा आणि अकाली मृत्यू विमा मिळतो. मात्र माहितीअभावी एटीएम कार्डधारकाचा अपघात आणि अकाली मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ मिळत नाही.

जाणून घ्या कोणत्या बँकेचे एटीएम कार्ड विमा देते?

ATM कार्डनुसार अपघात आणि अकाली मृत पावलेल्या व्यक्तीच्या परिवाराला विमा उपलब्ध होतो. बँकांच्या नियमांनुसार जर 45 दिवसांपासून कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा गैर-राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम वापरत असेल, तर त्याला एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम दिली जाते.

ज्या व्यक्तींकडे क्लासिक कार्ड आहे त्यांना एक लाख रुपये, प्लॅटिनम कार्डवर दोन लाख रुपये, ऑर्डिनरी मास्टरकार्डवर पन्नास हजार रुपये, प्लॅटिनम मास्टरकार्डवर पाच लाख रुपये, तर दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत विमा मिळू शकतो. तसेच ज्यांच्याकडे व्हिसा कार्ड आहे त्यांना लाखापर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते. त्याच रुपे कार्डवर एक ते दोन लाख रुपयांचा विमा देखील मिळतो.

 

ATM कार्ड असेल तर मिळणार 10 लाख रुपये

➡️ इथे जाणून घ्या संपूर्ण माहिती ⬅️

Leave a Comment