तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे ?
1.तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे यासंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल त्याची लिंक खालील बटनामध्ये दिली आहे तिथे क्लिक करा आणि तुमच्यासमोर खाली दिसत असल्याप्रमाणे वेबसाईट ओपन होईल. pm kisan beneficiary list
गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
Online pm kisan status
2.सर्वप्रथम तुम्हाला राज्य निवडायचे आहे. ➡️ त्यानंतर जिल्हा, ➡️ त्यानंतर तालुका, ➡️ त्यानंतर ब्लॉक आणि नंतर गाव
या सर्व गोष्टी निवडून झाल्याच्या नंतर गेट रिपोर्ट या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावची पी एम किसान लाभार्थी दिसेल लाभार्थी यादी दिसेल.