लाडक्या बहिणींना या महिन्यापासून दरमहा २१०० रुपये? यादीत तुमचे नाव चेक करा

Big News Today : निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची ग्वाही दिली. याचा मोठा फायदा महायुती सरकारला झाला. महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. तीन महिन्यांतच सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख महिलांसह राज्यातील अडीच कोटी महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आणि राज्य सरकारने त्यांना नोव्हेंबरअखेरचा लाभ विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच दिला.

 

लाडक्या बहिणींना या महिन्यापासून दरमहा २१०० रुपये?

➡️ यादीत तुमचे नाव चेक करा ⬅️

 

निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची ग्वाही दिली. याचा मोठा फायदा महायुती सरकारला झाला. याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर २१ एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी सरकारने लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचा शब्द दिला होता. मात्र, ज्या महायुती सरकारने योजना आणली व १ जुलैपासून दरमहा १५०० रुपये दिले त्याच सरकारवर लाडक्या बहिणींनी विश्वास दाखविला.

 

लाडक्या बहिणींना या महिन्यापासून दरमहा २१०० रुपये?

➡️ यादीत तुमचे नाव चेक करा ⬅️

 

त्याचवेळी महायुती सरकारने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे वचन दिले. त्याला लाडक्या बहिणींनी साथ दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. राज्यातील २८८ आमदारांमध्ये तब्बल १८७ आमदारांना एक लाखांहून अधिक मते मिळाली आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मिळेल. आता दरमहा दीड हजार रुपये की एकवीसशे रुपये द्यायचे, याचा निर्णय आगामी काही दिवसांत होईल.(Source: सकाळ)

 

लाडक्या बहिणींना या महिन्यापासून दरमहा २१०० रुपये?

➡️ यादीत तुमचे नाव चेक करा ⬅️

Leave a Comment