शेतकरी थकबाकीची स्थिती • एकूण शेतकरी • १,३१,३४,८१९ • शेतकऱ्यांकडील एकूण कर्ज • २,४९,५१० कोटी • थकबाकीदार शेतकरी • १५,४६,३७९ • शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज • ३०,४९५ कोटी

 

सर्वाधिक थकबाकीचे १७ जिल्हे • जिल्हा थकबाकीदार शेतकरी थकबाकी (कोटीत) जालना १,३२,३७० १६३५ • बुलढाणा १,०९,५०२१०४८ • परभणी १,०५,५४७ ११८० · पुणे ८९,१३२ २३१२ • नांदेड ८८,५६५ ९०७ • यवतमाळ ८८,३६० १८२७ • वर्धा ६९,६८६ ८६२ सोलापूर ६७,३०६ २६२६ • धाराशिव ३८,५१७९११ • नाशिक ६३,३८५ २८५७ • नागपूर ४३,६९७१०१२ कोल्हापूर २३,६६५ १००१ • धुळे ४१, ९४६ ७९४ • बीड ६७,७१०११५२ • छ. संभाजीनगर ६६,०४४१३८१ • अमरावती ६०,६३८ ९६१ • नगर ४८, २८३१२८४

 

थकबाकी वसुलीची कार्यवाही सुरु जिल्हा बँकेने जून २०२० पर्यंत थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेड (ओटीएस) योजना सुरु केली आहे, पण त्याला जास्त प्रतिसाद नाही. सध्या सोलापूर जिल्हा बँकेची थकबाकी ७०० कोटींपर्यंत असून थकबाकीदार शेतकऱ्यांकडून थकीत रक्कम वसुलीची कायदेशीर कारवाई सुरु आहे. – कुंदन भोळे, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सोलापूर