डिसेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी (December Bank Holidays List)

१ डिसेंबर (रविवार)- साप्ताहिक सुट्टी

३ डिसेंबर- सेंट फ्रांसिस जेवियर पर्व

८ डिसेंबर(रविवार)- साप्ताहिक सुट्टी

१२ डिसेंबर (गुरुवार)- पा-तोगन नेगमिंजा संगमासाठी शिलाँगमध्ये बँकांना सुट्टी

१४ डिसेंबर (शनिवार)- महिन्यातील दुसरा शनिवार

१५ डिसेंबर (रविवार)- साप्ताहिक सुट्टी

१८ डिसेंबर- यू सोसो थाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद राहणार

१९ डिसेंबर- गोवा मुक्ती दिवस आहे त्यामुळे गोव्यात बँका बंद राहणार आहेत.

२२ डिसेंबर (रविवार)- साप्ताहिक सुट्टी

२४ डिसेंबर (मंगळवार)- ख्रिसमसच्या आदल्या दिवशी कोहिमा, आईजॉलमध्ये बँका बंद

२५ डिसेंबर(बुधवार)- ख्रिसमसनिमित्त देशातील सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.

२६ डिसेंबर (गुरुवार)- ख्रिसमस उत्सवनिमित्त काही राज्यात बँका बंद राहणार आहेत.

२७ डिसेंबर(शनिवार)- चौथा शनिवार

२८ डिसेंबर (रविवार)- साप्ताहिक सुट्टी

३० डिसेंबर – यू किआंग नांगबाहनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद राहणार आहे.

३१ डिसेंबर- न्यू ईयर ईवनिमित्त काही राज्यातील लोक बँक बंद राहणार आहेत.