मुळात सरकारकडून व्यवहाराची तपासणी केली जाते आणि कोणत्याही प्रकारची संशयास्पद क्रिया व्यवहार आढळून आल्यास अशा परिस्थितीत तुमचे बँक खाते गोठविले जाते म्हणजेच बंद केले जाते तसेच तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते जर तुमची दोन बँक खाते असतील आणि त्यामध्ये तुमची व्यवहार हे जास्तीचे होत असतील तर तुम्हाला ही माहिती आरबीआयला देणे बंधनकारक आहे तसेच दोन बँक खाते ठेवण्याबाबत मार्गदर्शक तत्वे कशी जारी करता येतील असा प्रश्न देखील नागरिक हे उपस्थित करत आहेत हे नैसर्गिक रित्या योग्य नाही परंतु अनेक नागरिक बेकायदेशीर कामासाठी दोन बँक खात्याचा वापर करतात या पार्श्वभूमीवर आरबीआय ने अशा नागरिकांना दंड करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने दोन बँक खाते उघडली त्यात एका खात्यामध्ये पगार घेतला जातो आणि दुसरे खाते व्यवहारासाठी वापरले जाते तर दुसरे खाते बचत किंवा गुंतवणुकीसाठी देखील वापरली जाईल.