हिवाळ्यात घरात सापांची भीती घरात लावा फजत ही एक वनस्पति कधीच येणार नाही साप

Snake Safety Tip : सापांबाबत अजूनही मोठ्या प्रमाणात समाजामध्ये अज्ञान आहे, विशेष म्हणजे साप चावल्यानंतर लगेचच माणूस मरतो हा एक मोठा गौरसमज आहे. साप घरात येऊ नये यासाठी आज आम्ही काही उपाय सांगणार आहोत. सापांबाबत अजूनही मोठ्या प्रमाणात समाजामध्ये अज्ञान आहे, विशेष म्हणजे साप चावल्यानंतर लगेचच माणूस मरतो हा एक मोठा गौरसमज आहे. फक्त ज्या व्यक्तीला सर्पदंश झाला आहे, त्या व्यक्तीला वेळेत उपचार मिळणे आवश्यक असते, तर त्याचा जीव वाचू शकतो.

 

➡️ WhatsApp वर कधी शेयर करू नक्का अस काही नाहीतर जावे लागेल तुरुंगात, ‘हे’ नियम वाचाच

 

सापाबाबत आणखी एक गैरसमज म्हणजे प्रत्येक साप हा विषारीच असतो असा असलेला समज, मात्र आपल्या सभोवती आढळणाऱ्या सापांच्या जातींपैकी जवळपास नव्वद टक्के साप हे बिनविषारी असतात, ते चावल्यामुळे व्यक्ती दगावत नाही.त्यामुळे दिसला साप की मारला असं न करता त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी. भारतात आढळणाऱ्या सापांबाबत बोलायचं झाल्यास यातील प्रमुख चार ते पाच जातीच या विषारी आहेत. ज्यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस आणि नाग या जातींचा समावेश होतो.या जाती वगळता अनेक बिनविषारी जाती भारतामध्ये आढळून येतात.

 

➡️ 10 काम तुमच्या बँक खात्यातून करू नका नाहीतर होणार जेल RBI चे नवीन नियम लागू

 

एक गोष्ट लक्षात घ्यावी, साप स्वत:हून कधीही हल्ला करत नाही, मात्र त्याला धोका जाणवल्यास किंवा समोर आपली शिकार आहे, या समजातून अनेकवेळा संर्पदंश होतो.

साप आपल्या घरात येऊ नये म्हणून आपण काळजी घेणं गरजेचं असतं त्यामध्ये आपलं घर आणि परिसर हा नेहमी स्वच्छ ठेवावा, घरात आडागळीच्या जागा नसाव्यात. घरात पुरेसा सुर्य प्रकाश येण्याची व्यवस्था असावी.

 

➡️ ATM कार्ड असेल तर मिळणार 10 लाख रुपये 5 मिनिटात होणार खात्यात जमा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

जर तुमच्या घरात उंदीर आणि घुशीचे प्रमाण जास्त असेल तर अशा ठिकाणी साप असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते, कारण उंदीर हे सापाचं मुख्य खाद्य आहे. त्यामुळे घरात उंदीर होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

साप घरात किंवा परिसरात येऊ नये यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या आसपास सर्पगंध नावाची वनस्पती लावू शकतात, या वनस्पतीला तीव्र वास असतो त्यामुळे अशा ठिकाणी साप येत नाही. तसेच मगवॉर्ट किंवा लसणाचं रोप देखील तुम्ही तुमच्या घरात लावू शकता. मगवॉर्ट या वनस्पतीच्या वासामुळे साप अशा जागी येत नाही.

Leave a Comment