सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी २५३ पदांसाठी भरती

Central Bank Of India Recruitment : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. २५३ रिक्त जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे.

 

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १८ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदनारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

 

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी तुम्ही centralbankofindia.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित विषयात पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे. या नोकरीसाठी पदानुसार पात्रता बदलली जात आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २३ ते ४० वर्ष असणे गरजेचे आहे. ही वयोमर्यादादेखील पदानुसार बदलते.

रेल्वेत भरती

सध्या रेल्वेमध्येही भरती सुरु आहे. स्पोर्ट्समॅन पदासाठी ही भरती केली जाणार आहे. ज्यांना खेळाची आवड आहे त्यांच्यासाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

 

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment