मोठी बातमी! CIBIL अपडेट CIBIL Score बाबत RBI चे 6 नवीन नियम लागु

RBI Rules for CIBIL Score : क्रेडिट स्कोअरबाबत रिझर्व्ह बँकेकडे अनेक तक्रारी येत होत्या. यामुळं भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने CIBIL Score बाबत 6 नवीन नियम केले होते.

 

CIBIL Score बाबत RBI चे 6 नवीन नियम इथे घ्या जाणून

 

RBI Rules for CIBIL Score : क्रेडिट स्कोअरबाबत रिझर्व्ह बँकेकडे अनेक तक्रारी येत होत्या. यामुळं भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने CIBIL Score बाबत 6 नवीन नियम केले होते. तुमचा CIBIL स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज सहज मिळेल. पण तुम्हाला CIBIL स्कोर चांगला ठेवण्यासाठी फक्त एक चूक टाळावी लागेल. पेमेंट न करणे ही चूक आहे. आत्तापर्यंत रिझर्व्ह बँकेने CIBIL वर एकूण 6 नियम केले आहेत, ज्याचा थेट फायदा तुम्हाला होणार आहे. जाणून घेऊयात या 6 नियमांबद्दल सविस्तर माहिती.

 

CIBIL Score बाबत RBI चे 6 नवीन नियम इथे घ्या जाणून

Leave a Comment