New Rules : १ डिसेंबरपासून नवीन नियम लागू सर्वसामन्यांच्या खिशावर होणार मोठा परिणाम

New Rules : देशात १ डिसेंबरपासून बरंच काही बदलणार आहे. गॅसच्या किंमती ते क्रेडिट कार्ड शुल्कात मोठा बदल होणार आहे.

 

१ डिसेंबरपासून नवीन नियम लागू इथे क्लिक करा

 

डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. १ डिसेंबरच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किंमती ते क्रेडिट कार्ड शुल्कात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. १ डिसेंबरला नियमात बदल झाल्यास सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामध्ये एलजीपी गॅस सिलिंडर, एसबीआय क्रेडिट कार्डच्या नियमाचा समावेश आहे.

 

१ डिसेंबरपासून नवीन नियम लागू इथे क्लिक करा

Leave a Comment