Bank Holidays : डिसेंबर महिन्यात बँका १७ दिवस बंद राहणार आहेत. जर तुमचे बँकेत काही काम असेल तर सुट्टयांची यादी नक्की चेक करुन जा. डिसेंबर महिना उद्यापासून सुरु होणार आहे. डिसेंबर महिन्यात जर तुमचे बँकेत काही काम असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. डिसेंबर महिन्यात बँका तब्बल १७ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे बँकेत जर काही काम असेल तर सुट्ट्यांची ही लिस्ट चेक करुन जा.
तब्बल १७ दिवस बँका बंद सुट्ट्यांची यादी जाहीर
आजकाल बँकांची अनेक कामे घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने होतात. परंतु अनेकदा काही महत्त्वाच्या कामांसाठी बँकेत जावे लागते. डिसेंबर महिन्यात १७ दिवसात बँदा बंद असणार आहेत. त्यात ५ रविवार असणार आहे.डिसेंबर महिन्यात ख्रिसमस आणि इतर सणांच्या सुट्ट्यादेखील आहेत.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबर महिन्यातील बँकांची यादी जाहीर केली आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार विविध राज्यांच्या सणानुसार सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.