ग्राहकांना दिलासा! सोन्याने सपाटून खाल्ला मार सोन्याच्या दरात मोठी घसरण नवीन दर चेक करा

Gold rate पुढील वर्षी सोन्याचे भाव नवीन उच्चांक गाठतील अशी गोल्डमन सॅक्सची अपेक्षा आहे. ऑक्टोबरमध्ये सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला. त्यानंतर भाव घसरले. अमेरिकेतील घसरलेले व्याजदर आणि मध्यवर्ती बँकांकडून होणारी खरेदी यामुळे सोन्याच्या दरात वाढ होईल, असे गोल्डमन सॅक्सने म्हटले आहे. गोल्डमन सॅचने 2025 च्या टॉप कमोडिटी ट्रेडमध्ये सोन्याचा समावेश केला आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे सोन्यावरही परिणाम होईल, असे त्यांचे मत आहे.

 

👇👇👇

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

गोल्डमन सॅक्सच्या विश्लेषकांनी म्हटले आहे की डिसेंबर 2025 पर्यंत सोने प्रति औंस $3,000 पर्यंत पोहोचेल. मध्यवर्ती बँकांच्या मागणीचा परिणाम सोन्यावर दिसून येईल. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्याने सोन्याच्या किमतीलाही पाठिंबा मिळेल. 18 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव 0.85 टक्क्यांनी वाढून $2,585.2 प्रति औंस झाला. चांदी 1.36 टक्क्यांनी वाढून 30.70 डॉलर प्रति औंस झाली.

 

👇👇👇

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

Leave a Comment