Pan Card Update : मोठी बातमी! बंद सर्व होणार पॅनकार्ड, जाणून घ्या कसे घ्यावे नवीन पॅनकार्ड

Pan Card Update : महत्त्वाची बातमी! बंद होणार जुने पॅनकार्ड, जाणून घ्या नव्या पॅन कार्डसाठी किती खर्च येईल

 

जाणून घ्या कसे घ्यावे नवीन पॅनकार्ड पाहण्यासाठी

👉👉 इथे क्लिक करा 👈👈

 

Upgraded Pan Card : भारत सरकारने पॅन 2.0 च्या नवीन आवृत्तीला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील सुमारे 78 कोटी लोकांना आता त्यांचे पॅनकार्ड बदलावे लागणार आहे.

Pan Card Update: पॅनकार्ड धारकांसाठी मोठी अपडेट आली आहे. लवकरच पॅनकार्ड बंद होणार आहेत. त्याऐवजी नवे पॅनकार्ड काढावे लागणार आहेत. पण हे सर्व पॅनकार्ड बाबत होणार नसून काही ठराविक लोकांनाच पॅनकार्ड बदलावे लागणार आहेत. याबद्दलचा आध्यादेश भारत सरकारने काढला आहे. काय आहे नक्की हे प्रकरण जाणून घेऊयात. भारत सरकारने पॅन 2.0 च्या नवीन आवृत्तीला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील सुमारे 78 कोटी लोकांना आता त्यांचे पॅनकार्ड बदलावे लागणार आहे. या बदलाचा मुख्य उद्देश करदात्यांच्या काही गोष्टी सुलभ होणे हा आहे.

 

जाणून घ्या कसे घ्यावे नवीन पॅनकार्ड पाहण्यासाठी

👉👉 इथे क्लिक करा 👈👈

 

सरकारच्या मंजुरीनंतर त्यांचा पॅन क्रमांकही बदलणार का? आणि नवीन कार्ड बनवण्याची प्रक्रिया काय असेल, असा प्रश्न करदात्यांच्या मनात निर्माण होत आहे. याच सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबद्दल माहिती दिली आहे. पॅन कार्डची नवीन आवृत्ती नवीन फिचर्सनी सुसज्ज असेल. पण, तुमचा पॅन क्रमांक तोच राहील. या कार्डवर एक QR कोड दिला जाईल, ज्यामध्ये तुमची सर्व माहिती असेल. त्याचा वापर करून आयकर भरणे किंवा कंपनी रजिस्टर करणे किंवा बँक खाते उघडणे सोपे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

जाणून घ्या कसे घ्यावे नवीन पॅनकार्ड पाहण्यासाठी

👉👉 इथे क्लिक करा 👈👈

 

नवीन कार्ड कोठे बनवायचे?

केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव म्हणतात की, पॅन कार्डच्या अपग्रेड व्हर्जनसाठी सामान्य माणसाला काहीही करण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला कुठेही अर्ज करण्याची गरज नाही किंवा कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. देशातील ज्या 78 कोटी लोकांना पॅन कार्ड जारी करण्यात आले आहेत त्यांना विभागाकडून नवीन पॅनकार्ड पाठवले जातील.

 

जाणून घ्या कसे घ्यावे नवीन पॅनकार्ड पाहण्यासाठी

👉👉 इथे क्लिक करा 👈👈

 

कार्ड बंद होणार का ?

पॅन कार्ड अपग्रेड करण्याच्या प्रक्रियेत क्रमांक बदलले जाणार नाहीत, असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे.

प्रत्येकाचा पॅन क्रमांक सारखाच राहील आणि जोपर्यंत नवीन कार्ड तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची सर्व कामे जुन्या पॅनकार्डच्या माध्यमातून करता येतील.

नवीन कार्डसाठी कुठेही अर्ज करण्याची गरज नाही किंवा त्यासाठी कोणतेही पैसे खर्च करण्याची गरज नाही. सरकारकडून नवीन पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवण्याची सोय करण्यात आली आहे.

Leave a Comment