MCX India : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळतोय. दरम्यान, आज पुन्हा एकदा सोने आणि चांदी यांच्या दरात घसरण झाली आहे.
सोनं पुन्हा झालं स्वस्त नवीन दर जाहीर
गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोने आणिच चांदीच्या दरात चढउतार होताना पाहायला मिळतंय.
आज म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे.
MCX India नुसार आज प्रति 10 ग्रॅम सोन्यामागे 1092 रुपयांची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे प्रति 10 ग्रॅम चांदीमध्ये 1425 रुपयांची घसरण झाली आहे.
सोनं पुन्हा झालं स्वस्त नवीन दर जाहीर
गेल्या आठवडाभरापासून सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळतेय.साधारणे सांगायचं झाल्यास एका आठवड्यात सोनं 3990 रुपयांनी महागलं आहे. सोन्यासोबतच चांदीदेखील गेल्या एका आठवड्यात 2500 रुपयांनी महागली आहे.
24 नोव्हेंबरच्या हिशोबाने पाहायचे झाल्यासमुंबईत प्रति 10 ग्रॅम सोन्याच भाव 79640 रुपयांवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 73000 रुपयांवर पोहोचली आहे.