असे बघा वेळापत्रक

इयत्ता दहावी, बारावीचे वेळापत्रक ऑनलाइन जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाइन वेळापत्रक पाहाण्यासाठी https://mahahsscboard.in/mr या संकेतस्थळाला भेट द्या.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे अधिकृत वेबसाईट ला भेट द्या

 

 

परीक्षेचे असे आहे वेळापत्रक

इयत्ता बारावी =

  • प्रात्यक्षिक परीक्षा : २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी
  • लेखी परीक्षा : ११ फेब्रुवारी ते १८ मार्च

इयत्ता दहावी =

  • प्रात्यक्षिक परीक्षा : ३ ते २० फेब्रुवारीपर्यंत
  • लेखी परीक्षा : २१ फेब्रुवारी ते १७ मार्च